Headlines

Global Maharashtra Breaking News

рдЧреНрд░рд╛рдорд┐рдг рднрд╛рдЧрд╛рдд рдСрдлрд▓рд╛рдИрди рдкрджреНрдзрддреАрдиреЗрдЪ рд▓рд╕рд┐рдХрд░рдг рдХрд░рд╛рд╡реЗ

अन्यथा बाहेरून येणाऱ्या व्यक्तींना लस घेऊ देणार नाही;पंचायत समिती गटनेते सुनील घाडीगांवकर यांचा इशारा *💫मालवण दि.३०-:* सध्या गावागावात सुरू असलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेच्या दरम्यान ग्रामीण भागात मोबाईल रेंजची चांगली सुविधा नसल्याने तेथील ग्रामस्थ ऑनलाईन नोंदणी पासून वंचित राहत आहेत. यामुळे अन्य तालुक्यातील नागरिक लसीकरणासाठी त्या गावांमध्ये येत आहेत. परिणामी स्थानिक ग्रामस्थांना लसीकरणापासून वंचित राहावे…

Read More

рдорд╛рд▓рд╡рдг рдкреЛрд▓рд┐рд╕рд╛рдВрдХрдбреВрди рдЕрдВрдорд▓реА рдкрджрд╛рд░реНрде рд╡рд┐рд░реЛрдзреА рдореЛрд╣рд┐рдореЗрдЪреА рд╡реНрдпрд╕рдирдореБрдХреНрддреА рдЕрднрд┐рдпрд╛рдирд╛рдиреЗ рд╕рд╛рдВрдЧрддрд╛

मालवण : (प्रतिनिधी) ‘एक पल का नशा, जीवनभर की सजा’ असा नारा देत मालवण पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधी मोहिमेची व्यसनमुक्ती अभियानाने सांगता करण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक सोनू ओटवणेकर यांनी उपस्थित नागरिक, रिक्षा व्यावसायिकांना संबोधित केले. १ ते ३० जून या कालावधीमध्ये अंमली पदार्थ विरोधी मोहिम पोलीस प्रशासनाकडून राबविण्यात येते. त्या पार्श्वभूमीवर मालवण भरड नाका…

Read More

рд╕рд╛рд╡рдВрддрд╡рд╛рдбреА рддрд╛рд▓реБрдХреНрдпрд╛рдд рдЖрдЬ рдХреЛрд░реЛрдирд╛рдЪреЗ реирео рд░реВрдЧреНрдг рд╕рд╛рдкрдбрд▓реЗ

*💫सावंतवाडी दि.३० -:* सावंतवाडी तालुक्यात आज २८ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात १ तर ग्रामीण भागात २७ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे. यामध्ये शहरात एकच रुग्ण सालई वाडा भागात सापडला असून, ग्रामीण भागात बांदा ९, मळगाव १, आरोंदा १, धाकोरे १, इन्सुली ६, चौकुळ ३,…

Read More

рдиреЗрддреНрд░ рдЪрд┐рдХрд┐рддреНрд╕рд╛ рдЕрдзрд┐рдХрд╛рд░реА рдбреЙ.рдЕрд╢реЛрдХ рдХрджрдо рдпрд╛рдВрдЪрд╛ рд╕реЗрд╡рд╛рдирд┐рд╡реГрддреНрддреАрдкрд░ рдЬрд┐рд▓реНрд╣рд╛ рд╢рд▓реНрдп рдЪрд┐рдХрд┐рддреНрд╕рдХ рдпрд╛рдВрдиреА рдХреЗрд▓рд╛ рд╕рддреНрдХрд╛рд░

*💫कणकवली दि.३०-:* सिंधुदुर्ग जिल्हा आरोग्य विभागात चांगली माणसं काम करत असल्यामुळे कोरोना महामारीत नागरिकांना सेवा देऊ शकलो. त्यातीलच एक हरहुन्नरी डॉ.अशोक कदम हे चांगल्या रितीने काम करत होते. कणकवली तालुक्यातील फोंडाघाट व नजीकच्या ग्रामीण भागांमध्ये कोरोना महामारीत त्यांनी चांगली कामगिरी बजावली आहे.आरोग्य विभागात त्यांनी प्रामाणिकपणे सेवा बजावली असल्याचे प्रतिपादन जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील यांनी…

Read More

рдкреЙрд▓рд┐рдЯреЗрдХреНрдирд┐рдХ рд╕рд╛рдареА рдкреНрд░рд╡реЗрд╢ рдкреНрд░рдХреНрд░рд┐рдпрд╛ рд╕реБрд░реВ

विद्यार्थ्यांनी ऑनलाइन प्रवेश घेण्याचे आवाहन *💫मालवण दि.३०-:* महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण विभाग यांच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२१ – २२ करिता होणाऱ्या पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रियेसाठी शासकीय तंत्रनिकेतन मालवण (3010) येथे फर्स्ट इयर डिप्लोमा या अभ्यासक्रमांसाठी सुविधा केंद्र (Facilitation Center) सुरु आहे. दहावी आणि बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षणाच्या पदविका अभ्यासक्रमांचाही पर्याय उपलब्ध होत असून या अभ्यासक्रमांची प्रवेश…

Read More

рджреЗрд╡рд▓реА рд╕рд╛рдЧрд░реА рдорд╣рд╛рдорд╛рд░реНрдЧрд╛рдЪреНрдпрд╛ рджреБрд░реБрд╕реНрддреАрдХрдбреЗ рд╕рд╛рд░реНрд╡рдЬрдирд┐рдХ рдмрд╛рдВрдзрдХрд╛рдо рд╡рд┐рднрд╛рдЧрд╛рдЪреЗ рджреБрд░реНрд▓рдХреНрд╖

ग्रामस्थांत नाराजी *💫मालवण दि.३०-:* मालवण तालुक्यातील देवली येथे सागरी महामार्गावर रस्त्यानजीक दरड कोसळल्यामुळे हा रस्ता धोकादायक बनला असून ग्रामस्थ व ग्रामपंचायतीने सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधूनही याकडे दुर्लक्ष झाले आहे. या रस्त्यावर नेहमीच वर्दळ असल्याने अशा स्थितीत मोठी दुर्घटना होण्याची भीती व्यक्त होत आहे. याकडे बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे….

Read More

рдУрдмреАрд╕реА рджрд╛рдЦрд▓реЗ рдорд┐рд│рдгреНрдпрд╛рд╕рд╛рдареА рд░рд╛рдЬреНрдпрдорд╛рдЧрд╛рд╕ рдЖрдпреЛрдЧрд╛рдХрдбреЗ рдкрд░рдд рдкреНрд░рд╕реНрддрд╛рд╡ рдкрд╛рдард╡рд┐рдгреНрдпрд╛рдЪреЗ рдирд╛.рдЕрдЬрд┐рдд рдкрд╡рд╛рд░ рдпрд╛рдВрдЪреЗ рдЖрджреЗрд╢

वैश्यवाणी समाजाला न्याय मिळणार:प्रमोद जठार *💫कणकवली दि.३०-:* वैश्यवाणी हिंदू -वैश्य ,हिंदू -वाणी असे शाळेच्या दाखल्यावर नमूद असलेल्या लोकांना ओबीसी दाखले मिळण्यासाठी राज्यमागास आयोग यांच्याकडे परत प्रस्ताव पाठवून त्याचा पाठपुरावा करून वैश्यवाणी समाजाला न्याय द्यावा असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.अशी माहिती माजी आम.प्रमोद जठार यांनी दिली. वैश्यवाणी समाजाच्या ओबीसी दाखले मिळवण्यासाठी येणारा अडचणी दूर…

Read More

рдХреЛрдХрд┐рд╕рд░реЗ рдорд╛рдЬреА рдЙрдкрд╕рд░рдкрдВрдЪ рдЧреЛрд╡рд┐рдВрдж рдЬрд╛рдВрднрд╡рдбреЗрдХрд░ рдпрд╛рдВрдЪреЗ рдирд┐рдзрди

होते जेष्ठ शिवसैनिक:गावावर शोककळा वैभववाडी प्रतिनिधी कोकिसरे गावचे माजी उपसरपंच व जेष्ठ शिवसेना कार्यकर्ते गोविंद जांभवडेकर यांचे अल्पशा आजाराने ओरोस जिल्हा रुग्णालयात दुःख निधन झाले. मनमिळावू व्यक्तिमत्व असल्याने अनेक माणसे जोडली होती. त्यांनी 5 वर्षे कोकिसरे गावचे उपसरपंच पद यशस्वीपणे सांभाळले होते. गावातील विकासप्रक्रियेत आणि सामाजिक कार्यात त्यांचा महत्वाचा वाटा होता. एक साधा सरळ विनयशील…

Read More

рд╣рд░рдХрддреАрд╡рд░ рдШреЗрдгреНрдпрд╛рдд рдЖрд▓реЗрд▓реА рд╕реБрдирд╛рд╡рдгреА рд░рджреНрдж рдХрд░реВрди рддреА рдСрдирд▓рд╛рдЗрди рдШреНрдпрд╛рд╡реА

नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांची आमदार वैभव नाईक यांच्याकडे मागणी मालवण: मालवण शहराच्या सुधारीत विकास आराखड्यातील सारभूत स्वरुपांच्या १२ बदलांबाबत ५ ऑगस्ट २०१९ रोजी प्रसिद्ध केलेल्या सूचनेनुसार नागरिकांनी घेतलेल्या हरकतींवर ८ आणि ९ जुलै रोजी ऑनलाईन पद्धतीने घेतलेली जाणारी सुनावणी रद्द करून ही सुनावणी कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर ऑफलाईन पद्धतीने घ्यावी, अशी मागणी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर…

Read More

рдордбреБрд░реЗ рдпреЗрдереАрд▓ рддреНрдпрд╛ рджреБрдХрд╛рдирд╛рддреАрд▓ рдзрд╛рдиреНрдп рдЖрдврд│рд▓реЗ рдЪрд╛рдВрдЧрд▓реНрдпрд╛ рдкреНрд░рддреАрдЪреЗ

राष्ट्रवादी काँगेसचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी केली होती पाहणी *💫सावंतवाडी दि.३०-:* कोरोनाच्या काळात शासनाकडून सर्वसामान्य जनतेला देण्यात आलेले मोफत धान्य निकृष्ट दर्जाचे असल्याचा खळबळजनक प्रकार मडूरे येथे उघडकीस आल्यानंतर काल तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी गोदामाला भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली होती. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग व व्यापार जिल्हाध्यक्ष तथा सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी आज…

Read More
You cannot copy content of this page