ह्युमन राइट्स असोसिएशनतर्फे कणकवलीचे वाहतूक पोलीस चंद्रकांत माने यांचा सत्कार

*⚡कणकवली ता.०७-:* ह्युमन राइट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या वतीने कणकवली पोलीस स्टेशनचे वाहतूक पोलीस चंद्रकांत माने यांचा उत्कृष्ट कार्याबद्ल सत्कार ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे महाराष्ट्र राज्य निरीक्षक निरीक्षक घनश्याम सांडीम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ह्युमन राइट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष एम.डी. चौधरी ,कणकवली पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन हुंदकेकर, राष्ट्रीय सचिव जावेद शिकलगार, कणकवली उपजिल्हा रुग्णालयाचे अधिक्षक डॉ.शिकलगार, जिल्हा निरीक्षक मनोज तोरस्कर, जिल्हाध्यक्ष संतोष नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.

You cannot copy content of this page