
рдпреБрд╡рддреАрд╡рд░ рдмрд▓рд╛рддреНрдХрд╛рд░ рдкреНрд░рдХрд░рдгреА рдПрдХрд╛рд╡рд░ рдЧреБрдиреНрд╣рд╛ рджрд╛рдЦрд▓
*ð«मालवण दि.२२-:* काही दिवसांपूर्वीच एका अल्पवयीन मुलीवर तिघा युवकांनी अत्याचार केल्याची घटना मालवणात घडली असतानाच एका मुलीस लग्नाचे आमिष दाखवून युवकाने शरीर संबंध ठेवत लग्न करण्यास टाळाटाळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी दयानंद सखाराम जंगले (वय-२२ रा. धुरीवाडा, मालवण) याच्या विरोधात मालवण पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान संशयितास पोलिसांनी चौकशीसाठी…