Global Maharashtra Breaking News

विनय साळुंके यांच्याकडून खारेपाटण कोविड सेंटरला आर्थिक मदत

*💫कणकवली दि.०४-:* खारेपाटण दशक्रोशीत कोरोना रुग्णांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या खारेपाटण रामेश्वर नगर येथील कोविड केअर सेंटरला दक्षिण मुंबई युवक काँग्रेसचे सरचिटणीस, दि म्युनिसिपल को. ऑप. बँकेचे संचालक विलास कृष्णा साळुंके यांचे सुपुत्र, युवा सामाजिक कार्यकर्ते विनय विलास साळुंके यांनी भेट देऊन सरपंच रमाकांत राऊत यांच्याकडे १०,०००/- ची आर्थिक मदत केली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य…

Read More

कथाकथन आणि सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचा निकाल जाहीर

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या मालवण शाखेने केले होते आयोजन मालवण दि प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, मालवणच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाइन बाल कथाकथन आणि सुंदर हस्ताक्षर लेखन स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. मुलांची वाचनाची ओढ वाढावी, त्यांच्या वकृत्व कलेचा विकास व्हावा आणि एक संस्कारक्षम पिढी निर्माण व्हावी या उद्देशाने महाराष्ट्र राज्य…

Read More

आता लसीकरणकेंद्रावर उपस्थित असलेल्यांनाच कुपनद्वारे लसीकरण

मालवण ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. बालाजी पाटील यांची माहीत *💫मालवण दि.०४-:* सध्या मालवण शहरातील लसीकरण केंद्रावर उपलब्ध डोसपेक्षा जास्त लाभार्थी अशी परिस्थिती निर्माण होत असल्याने लाभार्थ्यांना लसीकरणाशिवाय माघारी पाठवावे लागत आहे. त्यामुळे मालवण ग्रामीण रुग्णालयाकडून आजपासून फोनद्वारे किंवा प्रत्यक्षात नोंदणी करून घेणे तसेच नोंदणी केलेल्या नागरिकांना फोन करून लसीकरणास बोलाविणे हे बंद करण्यात येत…

Read More

व्यवसायिक शिक्षण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार:सतीश सावंत

कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळाचा ६७ वा वर्धापनदिन उत्साहात *💫कणकवली दि.०४-:* ग्रामीण भागातील, शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण उपलब्ध करून देणे ही आम्हा सर्व संस्था चालकांची जबाबदारी आहे. २००४ मध्ये सुरू केलेल्या विज्ञान शाखेच्या माध्यमातून शेकडो विद्यार्थ्यांना करिअरची संधी उपलब्ध झाली आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण देतानाच विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान किती मिळते हे महत्वाचे आहे. येत्या काळात…

Read More

मासेमारी बंदीत मच्छिमारांसाठी पंतप्रधान मत्स्यसंपदा योजना

प्रस्ताव सादर करण्याचे मत्स्य विभागाला आदेश *💫मालवण दि.०४-:* पंतप्रधान मत्स्यसंपदा योजनेंतर्गत सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या क्रियाशील मच्छीमारांसाठी मासेमारी बंदी कालावधीत उदरनिर्वाह आणि पोषणासाठी आर्थिक सहाय्याची योजना आहे. यामध्ये केंद्र व राज्य शासनाकडून प्रत्येकी १५०० रुपये तर लाभार्थी हिस्सा १५०० रुपये इतका आहे. लाभार्थी मच्छीमार सहकारी संस्था किंवा नोंदणीकृत संघटनेचा सभासद असावा. १८ ते ६०…

Read More

स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सेवा देणाऱ्या आरोग्य विभागाचे कार्य कौतुकास्पद

शिवसेना तालुकाध्यक्ष हरी खोबरेकर यांचे गौरवोद्गार *💫मालवण दि.०४-:* कोरोना महामारीमुळे स्वतःची माणसे दुरावत असताना कोरोना रुग्णांसाठी जीवाची पर्वा न करता सेवा देणारया आरोग्य विभागाचे कार्य कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार शिवसेना मालवण तालुकाध्यक्ष हरी खोबरेकर यांनी आचरा येथे व्यक्त केले. शिवसेना आचरा विभागाच्यावतीने प्राथमिक आरोग्य केंद्र आचरा येथे आरोग्य अधिकारी, कर्मचारी,आशा स्वयंसेवीका यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात…

Read More

सावंतवाडीतील कोविड सेंटरला राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून कोरोना किट प्रदान

राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाद्यक्ष प्रफुल्ल सुद्रीक यांच्या वाढदिवसाचे औचित्य *💫सावंतवाडी दि.०४-:* राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रफुल्ल सुद्रीक यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्यावतीनं ‘कोरोना किट’चं वाटप करण्यात आलं.‌ सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील डेडिकेटेड कोव्हीड सेंटरसाठी फेस शिल्ड, मास्क, सॅनिटायझर, आय ग्लासेस आदी कोरोना किटच वाटप वाढदिसाच औचित्य साधून करण्यात आल. तर…

Read More

सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे २५ रूग्ण सापडले

*💫सावंतवाडी दि.०४ -:* सावंतवाडी तालुक्यात आज २५ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात २ तर ग्रामीण भागात २३ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.

Read More

दोन दुचाकीमध्ये बस स्थानक जवळ अपघात

एक दुचाकीस्वार किरकोळ जख्मी* *💫सावंतवाडी दि.०४-:* सावंतवाडी येथे बस स्थानक जवळ दोन दुचाकी मध्ये जोरदार धडक होऊन अपघात झाला आहे. या अपघातात एका दुचाकी चालकाला किरकोळ दुःखापद झाली असून, दुचाकीचे नुकसान झाले आहे. यावेळी घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.

Read More

राज्यस्तरीय कथाकथन स्पर्धेत कळसुलकर प्राथमिक शाळेचे यश

*💫सावंतवाडी ता.०४-:* मंथन पब्लिसिटी कोल्हापूर यांच्या वतीने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय कथाकथन स्पर्धेत येथील सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी प्राथमिक शाळा, सावंतवाडी या शाळेच्या कु. निधी चंद्रकांत बिले (चौथी)प्रथम, तर तिसरीच्या कु.दूर्वा अतुल केसरकर हिने दुसरा क्रमांक प्राप्त करून शाळेच्या नावलौकिकात मानाचा तुरा खोवला. कोरोना काळामध्ये शाळा बंद असताना सुद्धा या शाळेचे विद्यार्थी नाविन्यपूर्ण उपक्रमात सहभागी होत आहेत,…

Read More
You cannot copy content of this page