सोनाळी उपसरपंच पदी शिवसेनेच्या श्रेया कदम बिनविरोध
वैभववाडी प्रतिनिधी सोनाळी गावच्या उपसरपंच पदी शिवसेनेच्या श्रेया शिवदास कदम यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.सोनाळी सरपंच भीमराव भोसले यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी सोनाळी ग्रामपंचायत कार्यालय येथे बैठक आयोजित करण्यात आली होती.यावेळी ग्रामसेवक तथा सचिव जी.डी.कोलते,ग्राम पंचायत सदस्य महेश सुतार,निकिता शेलार आदी उपास्थित होते. कोरोना संसर्गाने सोनाळी गावचे उपसरपंच अशोक चव्हाण यांचे निधन झाले.त्यामुळे हे पद…
