जागर मिशन युवा स्वास्थ्य अभियान अंतर्गत’ उद्यापासून लसीकरण मोहीम राबविणार
*⚡कणकवली ता.२४-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये ‘जागर मिशन युवा स्वास्थ्य अभियान ‘ 25 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे . सर्व विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन कणकवली महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.बी .चौगुले यांनी केले आहे. महाराष्ट्रातील महाविद्यालये 20 ऑक्टोबरपासून सुरु करण्यात आली परंतु ज्या विद्यार्थ्यांनी दोन डोस घेतले आहेत अशाच विद्यार्थ्यांना…
