राष्ट्रीयकृत बँकांच्यावतीने कणकवली येथे 26 ऑक्टोबर रोजी ऋण संपर्क अभियान
*⚡कणकवली ता.२४-:* स्वतंत्रता दिनाच्या अमृत महोत्सव तसेच आत्मनिर्भर भारत कार्यक्रमांतर्गत, भारत सरकारच्या वित्तीय सेवा विभागाच्या निर्देशांनुसार विविध राष्ट्रीयकृत बँकेच्या वतीने ऋण संपर्क अभियानाचे आयोजन मंगळवार 26 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 2.00 या कालावधित “मातोश्री मंगल कार्यालय, मुंबई – गोवा हाईवे, कणकवली ” येथे करण्याचे निश्चित केले आहे. या कार्यक्रमात विविध राष्ट्रीयकृत बँकांचे…
