मळेवाड येथे १३ रोजी संयुक्त दशावतार नाट्यप्रयोगाचे आयोजन
*सावंतवाडी : वरची मळेवाड मुळीकवाडी कलासागर रंगमंच येथे १३ नोव्हेंबर रोजी रात्री ८.४५ वाजता श्रीधर अर्जुन मुळीक आणि परिवारातर्फे वास्तुशांती व श्री सत्यनारायण महापूजा निमित्ताने ‘मातृतीर्थ’ हा पौराणिक संयुक्त दशावतार नाट्यप्रयोग होणार आहे. या नाट्यप्रयोगात पप्पू नांदोसकर, दामोदर जोशी, दत्तप्रसाद शेणई, आबा मयेकर, सुधीर तांडेल, सुभाष लोंढे, बंटी कांबळी, मोरेश्वर सावंत, महेंद्र कुडव, संतोष सुतार,…
