Global Maharashtra Breaking News

ब्रेन डेव्हलपमेंट स्पर्धा परीक्षेत अंबाजी विद्यालय वायरीची बाजी

तिसरीतील वेदिका लुडबेला 100 पैकी 99 गुण प्राप्त *💫मालवण दि.१८-:* जून 2021 मध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय स्तरीय ब्रेन डेव्हलपमेंट स्पर्धा परीक्षेत अंबाजी विद्यालय वायरी मालवण शाळेचा निकाल 100 टक्के लागला आहे.या परीक्षेसाठी इयत्ता तिसरीतील वेदिका परशुराम लुडबे हिने 100पैकी 99 गुण प्राप्त केले. तसेच इयत्ता चौथीतील वेद प्रवीण कुबल याने 100 पैकी 99गुण मिळवून, दोघेही…

Read More

कणकवलीतील रामेश्वर प्लाझा इमारतीच्या तळमजलामध्ये भरले पाणी

नागरीक संतप्त;रहिवाश्यांनी वाहने पार्किंगमधून काढली बाहेर *💫कणकवली दि.१८-:* मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण ठेकेदार यांच्या गलथान कारभाराचा कणवलीकरांना भोगावा लागला आहे. कणकवली शहरात यावर्षी सलग दुसऱ्यांदा रामेश्वर प्लाझा इमारतीच्या पार्कींग व तळमजल्यावर पाणी भरले. गेले तीन-चार दिवस कोसळणार्‍या पावसामुळे मोठ्या प्रमाणात लगतच्या नाल्यांमध्ये पाणी आले होते. मात्र गोकुळधाम हॉटेलच्या बाजूला पाणी विसर्ग होत असलेल्या तोंडावर महामार्ग ठेकेदारांने…

Read More

अशोक सावंत,धोंडी चिंदरकर यांच्यासहित पदाधिकाऱ्यांनीही थेट दिल्ली गाठत ना.राणे यांचे केले अभिनंदन

*💫मालवण दि.१८-:* भाजपचे नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री ना. नारायण राणे यांची केंद्रीय लघु व सुक्ष्म उद्योग मंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर ना. नारायण राणे यांच्या भेटीची आतुरता लागलेल्या जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्यांनी खास दिल्ली दौरे काढून ना. राणे यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष अशोक सावंत आणि…

Read More

आम. दीपक केसरकर यांच्या वाढदिवसनिमित्त वेंगुर्ला तालुक्यात सामाजिक उपक्रम

ऑक्सिजन सिलेंडर लोकार्पण, रुग्णांना फळ व अंडी वाटप व शेतकऱ्याना खत वाटप *💫वेंगुर्ले दि.१८-:* माजी राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार दीपक केसरकर यांचा वाढदिवस वाढदिवसानिमित्त वेंगुर्ला तालुक्यातील तालुक्यात रुग्णालयांमध्ये जंबो ऑक्सिजन सिलेंडर लोकार्पण, रुग्णांना फळ व अंडी वाटप तसेच शेतकऱ्याना खत वाटप करून साजरा करण्यात आला. यावेळी आमदार केसरकर यांच्या माध्यमातून माध्यमातून शिवसेनेच्या वतीने उपजिल्हा रुग्णालय…

Read More

कणकवलीत पावसाचा धुमाकूळ सुरूच

रस्त्यावर आले पाणी; सखल भागातील दुकाने धोक्यात *💫कणकवली दि.१८-:* गेले तीन दिवस कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने आपला जोर आज पुन्हा वाढविल्याने दुपारपासून सुरू झालेल्या दमदार पावसाने कणकवली शहरातील नाले आणि गटारे पूर्ण भरले असून रस्त्यावर अनेक ठिकाणी पाणी आले आहे त्यामुळे नागरिकांना वाहतूक करणे मुश्कील बनले आहे. कणकवली येथील रामेश्वर प्लाझा कॉम्प्लेक्स येथे पाणी भरण्याची…

Read More

जिल्हा बँकेच्या बांदा शाखेने शंभर कोटींचा व्यवसाय टप्पा गाठला

बांदा भाजपच्यावतीने शाखा व्यवस्थापक व त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांचा सत्कार *💫बांदा दि.१८-:* आपल्या कार्यकाळात सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या बांदा शाखेने १०० कोटींचा व्यवसाय टप्पा गाठल्याने बांदा भाजपच्यावतीने जिल्हा बँकेच्या शाखा व्यवस्थापक प्राची नाईक व त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना अक्रम खान म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची व सर्वसामान्यांची म्हणून ओळखली जाते. या…

Read More

सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे ३२ रूग्ण सापडले

*💫सावंतवाडी दि.१८ -:* सावंतवाडी तालुक्यात आज ३२ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात ४ तर ग्रामीण भागात २८ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे. यामध्ये शहरात जुना बाझार १, सबनीस वाडा १, वैश्यवाडा १, सावंतवाडी १ तर ग्रामीण भागात कारिवडे ७, कोलगाव भोंम ४, कोलगाव निरुखे १,…

Read More

अथर्व मुळीकचे घवघवीत यश

*💫बांदा दि.१८-:* सावंतवाडी तालुक्यातील साई होली फेथ इंग्लिश मिडियम स्कूलच्या अथर्व राजन मुळीक या विद्यार्थ्याने जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर गुणवत्तापूर्वक अभ्यास करत दहावीच्या शालान्त परिक्षत 93 टक्के गुण मिळवत घवघवीत यश प्राप्त केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण घेताना अनेक अडचणींचा सामना विद्यार्थ्यांना करावा लागला. परंतु शिक्षणाची आवड असल्याने कोणतीही तमा न बाळगता अथर्वने आई-वडिलांच्या अपेक्षेप्रमाणे…

Read More

जिल्ह्यात आज आणखी 194 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*💫सिंधुदुर्गनगरी दि.१८-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 41हजार 838 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 3 ,हजार 189 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 194 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

Read More

बीडीएस स्कॉलरशिप परीक्षेत खारेपाटण हायस्कूलच्या प्राथमिक विभागाचे यश

*💫कणकवली दि.१८-:* ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षेत खारेपाटण येथील शेठ नविनचंद्र मफतलाल हायस्कूलच्या प्राथमिक शिक्षण विभागातील छोट्या विद्यार्थ्यांनी उत्तम असे यश मिळवलेले आहे. या वर्षी कोरोना महामारीमुळे परीक्षा रद्द झाल्या होत्या. परंतु ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षा ही मात्र ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली होती. या परीक्षेमध्ये खारेपाटण हायस्कूलच्या प्राथमिक विभागातील पहिली ते चौथी मधील सुमारे 31 विद्यार्थी…

Read More
You cannot copy content of this page