Headlines

Global Maharashtra Breaking News

केंद्रातील सत्तेचा गैरवापर करून भाजप करत आहे आमच्या नेत्याची बदनामी…

जयंत पाटील यांची टीका… *⚡कुडाळ ता.३०-:* भाजपला लवकरच सत्तेत येण्याची घाई लागली आहे. त्यामुळे केंद्रातील सत्तेचा गैरवापर करून एजन्सी मार्फत महाविकास आघाडीतील नेत्यांची बदनामी करत आहे. अशी टीका जयंत पाटील यांनी कुडाळ येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली आहे. भाजपने आमची कितीही बदनामी केली तरीही हे सरकार ५ वर्ष टिकणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला…

Read More

ओसरगाव तलाव पर्यटनदृष्ट्या विकसित करण्याबाबत जलसंपदामंत्री यांचे वेधले लक्ष

ओसरगावच माजी उपसरपंच बबली राणे यांचे ना.जयंत पाटील यांना निवेदन *⚡कणकवली ता.३०-:* ओसरगाव तलाव पर्यटनदृष्ट्या विकसित करण्यासाठी तलाव सुशोभीकरण तसेच मजबुतीकरण आदिंसह प्रमुख मागण्यांचे निवेदन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना ओसरगावचे माजी उपसरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते चंद्रहास उर्फ बबली राणे यांनी दिले. यावेळी राष्ट्रवादी नेते अबिद नाईक उपस्थित होते. सिंधुदुर्ग दौऱ्यावर आलेल्या जलसंपदामंत्री जयंत पाटील…

Read More

कणकवली पटवर्धन चौकात ना.जयंत पाटील यांचे स्वागत

राष्ट्रवादी नेते नगरसेवक अबीद नाईक यांच्यासह पदाधिकार्‍यांची उपस्थिती *⚡कणकवली ता.३०-:* राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रदेशाध्यक्ष व राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे कणकवलीत राष्ट्रवादीतर्फे कणकवली आप्पासाहेब पटवर्धन चौक येथे जल्लोषात स्वागत करण्यात आले. राष्ट्रवादीचे नेते नगरसेवक अबीद नाईक यांनी कणकवली पटवर्धन चौकात नाम.जयंत पाटील यांचे फटाक्यांच्या आतषबाजीत ढोल-ताशांच्या गजरात जल्लोषात स्वागत केले. या स्वागताचा दरम्यान राष्ट्रवादीच्या…

Read More

कणकवलीतील प्रत्येक बूथपर्यंत राष्ट्रवादी पोहोचवा: नाम.जयंत पाटील

कणकवलीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका कार्यालयाचा शुभारंभ *⚡कणकवली ता.३०-:* राष्ट्रवादीच्या कार्यालयाचा उपयोग हा सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी झाला पाहिजे या दृष्टीने काम करा. या कार्यालयाच्या माध्यमातून कणकवली तालुक्याच्या जनतेचे प्रश्न ऐकणे, सोडविणे व त्याचा पाठपुरावा करणे या दृष्टीने काम लवकरच सुरू झाले पाहिजे. कणकवली तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येक बूथ पर्यंत पोचविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करा असे आवाहन राष्ट्रवादीचे…

Read More

जलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील यांचे आम. वैभव नाईक यांनी केले स्वागत

*⚡कणकवली ता.३०-:* राज्याचे जलसंपदामंत्री राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता कुडाळ-मालवणचे शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी सदिच्छा भेट घेत त्यांचे स्वागत केले. राष्ट्रवादीचे नेते नगरसेवक अबीद नाईक यांच्या निवासस्थानी जलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील यांनी भेट दिली. या भेटीप्रसंगी आमदार वैभव नाईक यांनी अबीद नाईक यांच्या निवासस्थानी जयंत पाटील यांची भेट घेतली….

Read More

१५ नोव्हेंबर पुर्वी रस्त्यावरील खड्डे बुजवा अन्यथा २० नोव्हेंबर रोजी रास्तारोको करणार

काळसे धामापूर ग्रामस्थांचा बांधकाम विभागास निर्वाणीचा इशारा. *⚡मालवण ता.३०-:* नेरुरपार- कुडाळ या मार्गावर काळसे ग्रामपंचायतीसमोरील रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून वाहनचालकांना मोठी कसरत करून आणि जीव मुठीत घेऊन ये- जा करावी लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे वारंवार लक्ष वेधुनही खड्डे बुजविले न गेल्याने तसेच लोकप्रतिनिधीही याकडे दुर्लक्ष करत असल्याने ग्रामस्थांच्या सहनशीलतेचा उद्रेक झाला असून १५…

Read More

रोटरीच्या गुरुवंदना अवॉर्डचे खा. विनायक राऊत, आ. वैभव नाईक यांनी केले कौतुक

रोटरीतर्फे जिल्ह्यातील १२५ शिक्षकांना गुरुवंदना अवॉर्ड देऊन सन्मान *⚡कुडाळ ता.३०-:* रोटरी क्लब ऑफ कुडाळ आणि रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रल, रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रल, रोटरी क्लब ऑफ मँगोसिटी देवगड यांच्या संयुक्तविद्यमाने गुरुवंदना या नेशन बिल्डर अवॉर्ड देऊन जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. कुडाळ…

Read More

नांदगाव येथे महाराष्ट्र राज्य महिला आयोग अध्यक्ष रूपालीताई चाकणकर यांचे स्वागत

*⚡कणकवली ता.३०-:* महाराष्ट्र राज्य महिला आयोग अध्यक्ष रूपालीताई चाकणकर याचे नादगांव येथे राष्ट्रवादीचे रजजाक बटवाले यानी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या वेळी नादगांव सरपंच अफरोजा नावलेकर, उपसरपंच निरज मोरये यानी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले . या वेळी युसुफ नावलेकर, आफताब बटवाले , सरताज बटवाले , तोहिद जेठी, अंजर बटवाले, बककर नावलेकर आदि गामसथ उपस्थित होते.

Read More

गृहराज्य मंत्री बंटी पाटील यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्याचे साखर कारखान्याचं स्वप्न पूर्ण होणार :सतिश सावंत

डॉ.डि वाय पाटिल साखर कारखान्याचा १९ वा गळीत हंगामाचा शुभारंभ सोहळा *⚡कणकवली ता.३०-:* जिल्ह्यातील वैभववाडी कणकवली तालुक्यात ऊस शेती झपाट्याने वाढत आहे. डी वाय पाटील हे नांव सहकार,राजकारण, एज्यूकेशन या सर्व शेत्रात उज्वल आहे.आपल्याकडे कार्यशेत्र वाढविण्यासाठी मर्यांदा आहेत पन कणकवली,वैभववाडी तालुक्यात शेत्र वाढविण्यास मर्यादा नाहीत.पाच लाखाचं तुम्ही दिलेले उदिष्टच नव्हे तर आम्ही ८लाखाचं उद्दीष्ट स्वीकारण्याची…

Read More

पंतप्रधान आवस घरकुल योजनेत मळेवाड कोंडुरा ग्रामपंचायतीने पटकावला दुसरा क्रमांक…

*⚡सावंतवाडी ता.३०-:* पंतप्रधान आवास घरकुल योजनेत तालुक्यात दुसरा पटकवील्याने ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.शासनाकडून बेघर व मातीची घरे असणाऱ्या कुटुंबाकरीता पक्की घरे बांधण्यासाठी पंतप्रधान आवास योजना च्या माध्यमातून घरकुला करीता अर्थ सहाय्य उपलब्ध करून दिले जाते. या योजनेत ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरेमध्ये ज्या लाभार्थ्यांनी पक्की घरे बांधली आहेत. त्या घरांचा तालुकास्तरीय स्पर्धेसाठी मळेवाड…

Read More
You cannot copy content of this page