पोलीस अधीक्षक घटनास्थळी दाखल
शहरातील दुहेरी हत्याकांड प्रकरण *⚡सावंतवाडी ता.३१-:* सावंतवाडीत घडलेल्या दुहेरी हत्याकांड प्रकरणी जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी सावंतवाडी येथे घटनास्थळी येऊन भेट देत पाहणी केली आहे.
शहरातील दुहेरी हत्याकांड प्रकरण *⚡सावंतवाडी ता.३१-:* सावंतवाडीत घडलेल्या दुहेरी हत्याकांड प्रकरणी जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी सावंतवाडी येथे घटनास्थळी येऊन भेट देत पाहणी केली आहे.
सांवतवाडी-:देशात दरदिवशी वाढत असलेल्या महागाई विषयी केंद्र सरकारच्या विरोधात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे व युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या आदेशाने आज दिनांक ३१ ऑक्टोंबर रोजी सकाळी १० वाजता आमदार दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत त्यांच्या कार्यालयासमोर केंद्र सरकार विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला. या आंदोलनात…
आम.वैभव नाईक यांना निवेदन;प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करणार कणकवली 31 ऑक्टोबर (प्रत सुधारित अधिसूचनेमधील बदल आरोग्य कर्मचार्यांवर अन्यायकारक त्यामुळे याबाबत शासन स्तरावर सदर अधिसूचनेत बदल करावे व ही जाचक अट बदलण्यात यावी अशी मागणी राज्य हिवताप निर्मुलन कर्मचारी संघटना जिल्हा शाखा सिंधुदुर्ग चे जिल्हाध्यक्ष यशवंत आरोसकर, के.ए.ठाकूर, प्रशांत बुचडे यांनी आमदार वैभव नाईक यांच्याकडे निवेदनाद्वारे…
सामाजिक कार्यकर्ते राजेश जाधव यांचे उपोषण मागे *⚡कणकवली ता.३१-:* तळेरे येथील महामार्गालगतच्या शैक्षणिक संकुलांकडे महामार्ग ओलांडून तसेच महामार्गालगत चालत ये – जा करणा-या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत आवश्यक त्या सर्व उपाययोजना करणेत याव्या या आग्रही मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते राजेश जाधव यांनी वामनराव महाडिक विद्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते. उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी त्याबाबतचा परिपूर्ण प्रस्ताव महामार्ग प्राधिकरणाकडून…
राष्ट्रवादी च्या जलसंपदा मंत्र्यांकडे आपण विनंती केल्याची आमदार दीपक केसरकरांची माहिती *⚡सावंतवाडी ता.३१-:* माजी राज्यामंत्री प्रविण भोसलेना राष्ट्वादीने पद देऊन एक चांगली जबाबदारी देण्याची विनंती आपण जलसंपदा मंत्री जयंत पाटिल यांच्याकडे केली असल्याची माहिती आमदार दिपक केसरकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केली आहे. केसरकर म्हणाले प्रविण भोसले हे माजी राज्यमंत्री असून त्यांचा अनुभव देखील सावंतवाडीच्या…
आमदार दीपक केसरकर व्यक्त केली खंत ;खुन्याना जेरबंद करण्याच्याही केल्या पोलिसांना सूचना *⚡सावंतवाडी ता.३१-:* शहरात आज घडलेली घटना ही दुःखंद आणि चिंताजनक आहे. या घडलेल्या प्रकाराबाबत आपण पोलिस निरीक्षक शंकर कोरे यांच्याशी चर्चा केली असून, पोलिस यंत्रणा कामाला लागली असून, खून्याचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले असल्याची माहिती आमदार दीपक केसरकर यांनी…
मध्यरात्री दोन वृद्ध महिलांचा धारदार करण्यात आला खून;पोलिसांसाठी ठरणार आवाहन *⚡सावंतवाडी ता.३१-:* शहरात उभाबाजार येथे राहणाऱ्या दोन वृध्द महिलांचा धारधार शस्त्राने काल मध्यरात्री नंतर अज्ञाताने खून केला आहे. हा प्रकार आज सकाळी उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, अधिक तपास सुरू आहे. याबाबतची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक तौसिफ सय्यद यांनी…
*⚡सावंतवाडी ता.३०-:* सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष पदी अर्चना घारे – परब यांची नियुक्त आज जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी आज केली आहे.
जलसंपदा मंत्री जयंत पाटील सिंधुदुर्गनगरी, दि. 30 (जि.मा.का.) – तिलारीसह जिल्ह्यातील 9 पाटबंधारे प्रकल्प येत्या दोन वर्षात पूर्ण करण्याच्या सूचना जलसंपदा मंत्री जंयत पाटील यांनी आज दिल्या. कुडाळ येथे सिंधुदुर्ग जिल्हा जलसंपदा विभागाच्या आढावा बैठकीवेळी त्यांनी या सूचना केल्या. या बैठकीस खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर, वैभव नाईक, शेखर निकम, माजी आमदार प्रविण भोसले,…
जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे विधान… *⚡बांदा ता.३०-:* महाराष्ट्र वगळता इतर कोणत्याही राज्यात कोणत्याच नेत्या मागे इडीच्या चौकश्या लावल्या जात नसून, महाराष्टातील सरकार कसे पाडता येईल याकडे भाजपचे लक्ष असल्याचा आरोप जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला आहे. यावेळी ते पुढे म्हणाले की, भाजपने कितीही प्रयत्न केले तरीही हे सरकार ५ वर्ष टिकणार असून, भाजपला…