सावंतवाडीत शहरात खळबळजनक प्रकार

मध्यरात्री दोन वृद्ध महिलांचा धारदार करण्यात आला खून;पोलिसांसाठी ठरणार आवाहन

*⚡सावंतवाडी ता.३१-:* शहरात उभाबाजार येथे राहणाऱ्या दोन वृध्द महिलांचा धारधार शस्त्राने काल मध्यरात्री नंतर अज्ञाताने खून केला आहे. हा प्रकार आज सकाळी उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, अधिक तपास सुरू आहे. याबाबतची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक तौसिफ सय्यद यांनी दिली आहे.

You cannot copy content of this page