जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा
*ð«सिंधुदुर्गनगरी दि२६-:* तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामधून एकूण 10 हजार 184.11 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. सध्या या प्रकल्पामध्ये 380.8450 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 85.13 टक्के भरले आहे. या धरणाच्या पालणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासात 41.40 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील मध्यम व लघु पाटबंधारे प्रकल्पात पुढीलप्रमाणे पाणीसाठा असून सर्व आकडे द.ल.घ.मी. परिमाणात आहेत. देवघर – 61.9720, अरुणा…
