हिम्मत असेल तर पालकमंत्र्यांना अडवून दाखवा
नागेंद्र परब, संजय पडते यांचे आव्हान;ज़िल्हा परिषदेतील सत्ताधारी ठेकेदार कार्यकर्त्यांसाठी कार्यरत असल्याचा केला आरोप *⚡कुडाळ ता.१०-:* जिल्हा परिषदेकडे नियोजन मंडळामार्फत आलेला निधी विकासासाठी असतो. मात्र, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतील सत्ताधारी हे पक्षाच्या ठेकेदार कार्यकर्त्यांसाठी कार्यरत आहे. त्यांच्या घशात हे पैसे घालायचे म्हणूनच अखर्चित निधीची टेंडरे निघू शकली नाहीत. जनतेसाठी आलेला पैसा वाया घालवण्याचे पाप विद्यमान जिल्हा…
