तहसीलदार मारुती कांबळे यांना देवगड भाजपच्या वतीने निवेदन
*⚡देवगड ता.२२-:* त्रिपुरा येथे न घडलेल्या घटनेच्या आधारे मालेगाव, अमरावती व नांदेड येथे अफवा पसरवून व धार्मिक भावना भडकवून दंगल घडविण्याच्या प्रकाराची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तीच्या मार्फत व्हावी तसेच ही दंगल घडविणाऱ्या सूत्रधारांना व त्यांच्या समर्थकांना तत्काळ अटक करावी आणि दंगलीत हात असलेल्या रझा अकादमीवर बंदी घालावी, अशा विविध मागण्यांचे निवेदन देवगड भाजपातर्फे शासनाला…
