आ वैभव नाईक यांच्याहस्ते सागरी महामंडळ अंतर्गत कामांचा शुभारंभ
मालोंड गडनदी, जेटी व विरण-मालोंड कामाचा समावेश मालवण (प्रतिनिधी) महाराष्ट्र सागरी मंडळाअंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या २५ लाख रुपये खर्चाच्या मालवण तालुक्यातील मालोंड गडनदी तर जेटीच्या कामाचा तसेच विरण ते मालोंड या रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाचा शुभारंभ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्र सागरी मंडळ…
