वाढीव उपकराचा मोठ्या प्रमाणात निधी अखर्चि
बांधकाम समिती सभेतील माहिती सिंधुदुर्गनगरी ता २९-:* जिल्हा परिषद वाढीव उपकरा व्यतिरिक्त योजना व वाढीव उपकरणातील योजनांसाठी एकूण मंजूर १० कोटी ८७ लाख १७ हजार १०० रुपये निधीपैकी ४२ लाख ३ हजार ०२९ रुपये एवढा निधी आतापर्यंत खर्च झाला आहे. अद्यापही १० कोटी ४५ लाख १४ हजार ०७१ रुपये निधी अखर्चित राहिला असल्याची माहिती बांधकाम…
