वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रेखा ठाकूर आणि उपाध्यक्ष गोविंद दळवी २ डिसेंबरला सिंधुदुर्ग दौऱ्यावर…
सावंतवाडी येथील मेळाव्यात करणार कार्यकर्त्यांना मार्गदर्शन… सावंतवाडी ता.३०-: वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर आणि उपाध्यक्ष गोविंद दळवी हे दोन्ही नेते २ डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत असून, सावंतवाडी येथे त्याचे भव्य दिव्य स्वागत करण्यात येणार आहे. यावेळी कार्यकर्त्यांसाठी संवाद व संघटन समीक्षा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, यापूर्वी सकाळी १०:३० वाजता सावंतवाडी समाज…
