वैभववाडी ता३०-: सिंधुदुर्ग ज़िल्हा काँग्रेस कार्यकारिणीची सभा रविवारी ओरोस येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस विनायक देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेत ज़िल्हा काँग्रेसच्या नवीन कार्यकारिणीला मंजुरी देण्यात आली. या कार्यकारिणीत ज़िल्हाध्यक्ष बाळा गावडे यांनी ज़िल्हा उपाध्यक्षपदी आनंद कृष्णा पवार (वैभववाडी) यांची निवड घोषित केली. या नियुक्तीबाबत पवार यांचे काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
काँग्रेस ज़िल्हा उपाध्यक्षपदी आनंद पवार
