भाजपतर्फे शिलाई मशीनचे वाटप

सावंतवाडी ता.२९-: माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार सुरेश प्रभू विधानसभा यांच्या प्रयत्नातून गोवा विमानतळाच्या वतीने सीआर फंडातून महिलांसाठी शिलाई मशीन वाटप करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष संजू परब यांच्या प्रमुख उपस्थितीत या शिलाई मशीन वाटप करण्यात आले. यावेळी नगरसेवक आनंद नेवगी, उत्कर्षा सासोलकर,केतन आजगावकर,अमित परब आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page