जिल्हा बँक निवडणुकीसाठी अविनाश माणगावकर यांचा अर्ज दाखल…
देवगड ता.०१-: सिंधुदुर्ग जिल्हा बँक देवगड तालुका शेती विकास संस्था मतदार संघातून अविनाश माणगांवकर यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या प्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख विलास साळसकर, मिलींद साटम, राष्ट्रीय काँग्रेस तालुकाध्यक्ष उल्हास मणचेकर, राष्ट्रवादी नेते रंजन चिके, जि.प.सदस्य प्रदीप नारकर, माजी जि.प.सदस्य विष्णू घाडी, देवगड पंचायत समिती माजी सभापती रवींद्र जोगल, कृषी उत्पन्न बाजार…
