Headlines

Global Maharashtra Breaking News

सानेगुरुजी जयंतीनिमित्त २४ डिसेंबरला कथाकथन स्पर्धेचे आयोजन…

श्री राम वाचन मंदिर व क्रीडा भवन यांचे आयोजन; कार्यवाह रमेश बोंद्रे यांची माहिती *⚡सावंतवाडी ता.११-:* पू सानेगुरुजी जयंतीनिमित्त श्रीराम वाचन मंदिर व क्रीडा भवन सावंतवाडी संस्थेच्या वतीने 24 डिसेंबर रोजी सकाळी 10:00 वा तालुक्यातील पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी कथाकथन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे ही स्पर्धा 2 गटात होणार असून जी प शाळांनी या…

Read More

नांदगाव येथे सुरेश प्रभु यांच्या माध्यमातून शिलाई मशिन वाटप

विविध प्रशिक्षण प्रमाणपत्र वितरण *⚡कणकवली ता.११-:* माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या व विमान प्राधिकरण यांच्यावतीने व नांदगाव येथील किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्ट नांदगाव च्या सहकार्याने नांदगाव येथील 10 महीलांना मोफत शिलाई मशिन वाटप करण्यात आले . सदर महीलांनी एकत्र व्यवसाय करून आपला व्यवासाय निर्माण करायचा आहे .तसेच यावेळी जनशिक्षण संस्थान सिंधुदूर्ग तर्फे नांदगाव येथे…

Read More

पेंडुर गावच्या प्रगतीसाठी सर्वोतोपरी सहकार्य करणार…

माजी खासदार निलेश राणे यांचे प्रतिपादन… वेंगुर्ला प्रतिनिधी– आजपर्यंत अनेक संस्था पहिल्या मात्र अतिशय दुर्गम भागात ही संस्था चालवत असताना गावच्या प्रगतीसाठी प्रामाणिक प्रयत्न करत आहे हे कौतुकास्पद आहे. वर्षानुवर्षे या संस्थेमार्फत असेच लोकांना हवी असलेली सामाजिक, शैक्षणिक कामे होत राहावी व या भागाची प्रगती व्हावी, यासाठी आपले सर्वोतोपरी सहकार्य राहील असे प्रतिपादन माजी खासदार…

Read More

बॅ. खर्डेकर महाविद्यालया मार्फत सागरेश्वर किनाऱ्याची स्वच्छता

एन.सी.सी आणि एन. एस. एस विभागामार्फत पुनित सागर अभियानाअंतर्गत राबवला उपक्रम… वेंगुर्ला प्रतिनिधी– एन.सी.सी., व एन.एस.एस. विभाग बॅ. खर्डेकर महाविद्यालय यांच्यावतीने पुनीत सागर अभियानांतर्गत सागरेश्वर किना-याची स्वछता करण्यात आली. यात एन.सी.सी.,चे ३४ कॅडेटस व एन.एस.एस.च्या १५ स्वयं सेवकांनी सहभाग घेऊन सागरी किना-यावर जमा झालेले प्लास्टिक, बॉटल्स व इतर कचरा उचलून स्वछता केली. या स्वच्छता कार्यक्रमाचे…

Read More

सिंधुदुर्गात होप एक्सप्रेसचा शुभारंभ

*⚡वेंगुर्ला ता.११-:* डिस्ट्रिक्ट ३१७० चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटरीयन गौरीश धोंड यांच्या नेतृत्वाखाली व डिस्ट्रिक्ट कम्युनिटी सव्र्हिस सेक्रेटरी डॉ.लेनि डिकॉस्टा मार्गदर्शनाखाली, सिंधुदुर्ग-गोवा भागातील गरजू लोकांसाठी, विविध स्थानिक रोटरी क्लबच्या पुढाकाराने, होप एक्सप्रेसद्वारे दि.९ ते २३ डिसेंबर कालावधीत कॅन्सर मुक्तीसाठी मोफत रोग निदान-तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. याचा शुभारंभ देवगड-जामसंडे येथे करण्यात आला. यावेळी उद्घाटक माजी…

Read More

पालकमंत्र्यांची अडवली गाडी

आंदुर्ल खिंड येथील प्रकार;पिंगुळी-पाट रस्त्याची दुर्दशा झाल्याने ग्रामस्थ संतप्त *⚡कुडाळ ता.११-:* आंदुर्ले खिंड येथे पिंगुळी पाट रस्त्याच्या दुर्दशे बाबत ग्रामस्थांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्या गाडीचा ताफा अडवून व्यक्त केल्या संतप्त भावना पाट पिंगुळी रस्त्याची झालेली दुरावस्था आणि त्यामुळे या मार्गाने प्रवास करणाऱ्या ग्रामस्थांचे होणारे हाल याबाबत गेली दोन तीन वर्ष विविध माध्यमातून शासनाकडे पाठपुरावा सुरु…

Read More

काच के घरो मे रहने वाले, दुसरो के घरो पे पत्थर फेका नही करते…

राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग व व्यापार कार्याध्यक्ष हिदायतुल्ला खान यांचा भाजप शहर अध्यक्ष अजय गोंदावळे यांना टोला… *⚡सावंतवाडी ता.०८-:* स्थानिक आणि बाहेरचे असा वाद करणे हेच भाजपचे काम असून, काच के घरो मे रहने वाले, दुसरो के घरो पे पत्थर फेका नही करते. अशा शब्दात स्थानिक आणि परप्रांतीय यांच्यावर भाजप शहर अध्यक्ष अजय गोंदावळे यांनी बोलणे…

Read More

महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिर संपन्न…

रोटरी क्लब कणकवली आणि नियोजित रोटरी क्लब वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते आयोजन… वैभववाडी प्रतिनिधी रोटरी क्लब कणकवली व नियोजित रोटरी क्लब वैभववाडी यांच्यावतीने आज वैभववाडी येथे महिला वर्गासाठी मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात गुळेकर लॅबोरेटरी वैभववाडी यांच्या माध्यमातून रक्त दाब, शुगर व इतर तपासण्या करण्यात आल्या. यावेळी डॉ….

Read More

वैभववाडी नगरपंचायत निवडणूक अर्ज छाननीत ११ उमेदवारी अर्ज अवैध…

वैभववाडी प्रतिनिधी वाभवे वैभववाडी नगरपंचायत निवडणूकीच्या छाननीत 11 उमेदवारी अर्ज अवैध ठरले आहेत. तर 39 अर्ज वैध ठरले आहेत. प्रमुख सर्वच पक्षाचे उमेदवार व अपक्ष उमेदवार पाञ ठरल्यामुळे सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. वाभवे- वैभववाडीच्या 13 जागांसाठी 50 उमेदवारी अर्ज प्राप्त झाले होते. बुधवारी सकाळी 11 वा.पासून वैभववाडी तहसिल कार्यालयात छाननी पार पडली. सकाळपासूनच उमेदवार, राजकीय…

Read More

ओवळीये-धनगरवाडी रस्त्यावरील अतिक्रमण हटवा

ग्रामस्थांची ज़िल्हाधिकाऱ्यांकडे मागणी;चार दिवसात कार्यवाही न झाल्यास ‘रास्तारोको’चा इशारा मालवण दि प्रतिनिधी मालवण तालुक्यातील ओवळीये धनगरवाडी ते हेदुळ मुख्य रस्त्यावर चिरेखाण व्यवसायिकांनी चिरेखाण व्यवसायासाठी केलेले अतिक्रमण चार दिवसात हटवून रस्ता पूर्ववत करावा. अन्यथा रास्तारोको करून उपोषण छेडले जाईल. असा इशारा ओवळीये धनगरवाडी ग्रामस्थ व लोकप्रतिनिधी यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे. दरम्यान, जिल्हा परिषद अध्यक्षा…

Read More
You cannot copy content of this page