मळगाव येथील शेकडो कार्यकर्त्यांचा पुंडलिक दळवी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीत प्रवेश
माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले व जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी केले स्वागत सावंतवाडी : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये मळगाव येथील शेकडो कार्यकर्त्यांनी जाहिर प्रवेश केला. माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या उपस्थितीत तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांच्या नेतृत्वाखाली हा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी सिद्धेश तेंडोलकर, काशिनाथ तेंडोलकर, सुनिता तेंडोलकर, दिलीप राऊळ, जयराम राऊळ, धनंजय मयेकर, गोपाळ…
