एनसीसी कॅडेट प्रियंका भोगावकर व ऐश्वर्य मांजरेकर स. का.पाटील कॉलेजतर्फे सत्कार
*⚡मालवण ता.२५-:* मालवण येथील स. का. पाटील महाविद्यालयाची एनसीसी विभागाची विद्यार्थिनी प्रियंका भोगावकर ही पोलीस भरती झाल्याबद्दल तिचा तसेच सिनियर अंडर ऑफिसर एनसीसी कॅडेट ऐश्वर्य जनार्दन मांजरेकर याने सापडलेली कागदपत्रे व बॅग प्रामाणिकपणे परत केल्याबद्दल व कोविड काळात मालवणात लसीकरण मोहिमेत योगदान दिल्याबद्दल या दोन एनसीसी विद्यार्थ्यांचा एनसीसी विभाग व कॉलेजच्या वतीने प्राचार्या डॉ. उज्वला…
