कणकवली शहरात ५ जनावरांचा दुर्दैवी मृत्यू…
कणकवली : शहरात टेबवाडी येथे सुवर बाजार च्या मागील शेतात ५ जनावरांचा अचानक मृत्यू झाला आहे. नेमका मृत्यू कसा झाला ? हे माहित नसलं तरी वैद्यकीय अधिकारी यांनी विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. मृत जनावरांमध्ये ४ म्हैशी आणि एका गायीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने शेतकरी राकेश अशोक राणे यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची…
