Global Maharashtra Breaking News

सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे ७ रूग्ण सापडले

*⚡सावंतवाडी ता.०१-:* सावंतवाडी तालुक्यात आज ७ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात ३ तर ग्रामीण भागात ४ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे. यामध्ये शहरात सालईवाडा येथे ३ तर ग्रामीण भागात शिरशिंगे १, माजगाव १, मळगाव २ असे रुग्ण सापडले आहेत. सद्य स्थितीत तालुक्यात ९२ रुग्ण सक्रिय…

Read More

वाटचाल – आधुनिक शारीरिक शिक्षणाची’ अंकाचे क्रीडा राज्य मंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

*⚡कणकवली ता.०१-:* शारीरिक शिक्षण, खेळ, क्रीडा स्पर्धा, शोध निबंध, संशोधने, शासन निर्णय, शासकीय योजना या संबंधीची माहिती शाळा-शाळांपर्यंत पोहचण्यासाठी प्रकाशित होणारे नियतकालिक ‘वाटचाल – आधुनिक शारीरिक शिक्षणाची’ या अंकाचे प्रकाशन क्रीडा राज्यमंत्री आदितीताई तटकरे यांच्याहस्ते व आम. संग्रामभैय्या जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. 29 ऑगष्ट या राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून या अंकाचे प्रकाशन करण्यात…

Read More

महामारी रोखण्यासाठी स्वतःपासूनच काळजी घ्यायला हवी:मनोहर पालयेकर

प्रवासी संघाच्या उपाध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार रमेश जोगळे *⚡कणकवली ता.०१-:* गणेशोत्सव सण म्हणजे कोकणी बांधवांचा उत्सव आहे. मात्र, गेल्या दीड वर्षात कोरोना महामारीमुळे हा उत्सव साजरा करताना निर्बंध आले आहेत. कोरोना महामारी संपवयाची असेल तर कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून प्रशासन काळजी घेईलच. पण प्रत्येकानेही महामारी रोखण्यासाठी यंदाही स्वतःपासूनच काळजी घ्यायला हवी. गणपती बाप्पा याही महामारीतून…

Read More

कामगार कार्यालयात धरले जात आहे वेठीस

६ सप्टेंबर रोजी छेडणार मनसे आंदोलन सिंधुदुर्गनगरी ता ०१ सरकारी कामगार अधिकारी कार्यालयाकडून गोरगरीब कामगारांची पिळवणूक होत आहे. नियमबाह्य पद्धतीने कामगारांचे प्रस्ताव महिनोंमहिने प्रलंबित ठेवून कामगारांना वेठीस ठेवले असल्याबाबत मनसे ६ सप्टेंबर रोजी आंदोलन छेडणार असल्याचे कुडाळ तालुका अध्यक्ष प्रसाद गावडे यांनी सांगितले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत नोंदीत बांधकाम…

Read More

कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

पुन्हा सेवेत घेण्याची मागणी सिंधुदुर्गनगरी ता ०१ राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा परिषद प्रशासनाकडून कोरोना काळात कंत्राटी स्वरूपात नियुक्ती देण्यात आलेल्या जिल्ह्यातील सुमारे २५० कर्मचाऱ्यांची सेवा १ सप्टेंबर पासून शासनाने समाप्त केल्याने या कर्मचाऱ्यांनी आज जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करत आम्हाला पुनर्नियुक्ती द्या .अशी मागणी केली आहे. महाराष्ट्रात कोरोणा चे संकट दिवसेंदिवस वाढू लागल्याने अशा…

Read More

जिल्ह्यात आज आणखी ७३ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*⚡सिंधुदुर्गनगरी दि.०१-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण ४८हजार ५७ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात १हजार ५०८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ७३ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली

Read More

प्रेरणा अंतर्गत स्पर्धा परीक्षांसाठी उद्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मार्गदर्शन सत्र

*⚡सिंधुदुर्गनगरी, दि.०१-:* जिल्हा प्रशासनाच्यावतीने स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा उपक्रमाअंतर्गत मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात येत आहेत. या उपक्रमाअंतर्गत उद्या गुरुवार दि. 2 सप्टेंबर 2021 रोजी सायं. 5 ते 6 या वेळेत मार्गदर्शनाचे तिसरे सत्र आयोजित करण्यात आले आहे. हे मार्गदर्शन सत्र फेसबुक लाईव्हद्वारे https://www.facebook.com/Collector-Office-Sindhudurg-01061044850492 ऑनलाईन होत आहे. तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी, आत्मविश्वासाने…

Read More

मोदी सरकारच्या विक्रमी लसीकरण मोहिमेत महाराष्ट्र मागेच

अपयश झाकण्यासाठी जनतेस घरात बसविण्याचा डाव;आम.नितेश राणे यांचा ठाकरे सरकारवर निशाणा *⚡कणकवली ता.०१-:* जगभरातील निवडक प्रसिद्धी माध्यमांच्या अपप्रचारास चोख प्रत्युत्तर देत देशातील तब्बल ६५ कोटी १५ लाख लोकसंख्येच्या लसीकरणाचा विक्रमी टप्पा गाठणाऱ्या मोदी सरकारच्या महत्वाकांक्षी लसीकरणात महाराष्ट्र मात्र अजूनही रेंगाळलेलाच असून लसीकरणाबाबतच्या धोरणलकव्यामुळे लस मिळविण्याकरिता राज्यातील जनतेची केविलवाणी धडपड सुरू आहे. संपूर्ण देशाच्या तुलनेत आठव्या…

Read More

गणेशोत्सव कालावधीकरिता कणकवली नगरपंचायतीने भाजी, फळे, फूले व अन्य विक्रीबाबत केले नियोजन ​​ ​​

डीपी रोड, बाजारपेठेत रस्त्यावर विक्रेते बसल्यास कारवाईचा करण्याचा इशारा ​​ *⚡​कणकवली ता.०१-:* गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कणकवली शहरात भाजी, फळ, फूल ,कपडे व स्टेशनरी, कटलरी साहित्य विक्रेत्यांसाठी नियोजन करण्यात आले असून कणकवली शहरात वाहतूक कोंडी उद्भवू नये व जनतेला योग्य प्रकारे शहरात सुविधा मिळावी या दृष्टीने कणकवली नगरपंचायतकडून गणेशोत्सवाचे नियोजन झाले आहे. गणेशोत्सव काळात डीपी रोडवर भाजी…

Read More

राष्ट्रवादीला सोहेब खान यांचा रामराम

भाजपमध्ये केला जाहीर प्रवेश *⚡कुडाळ ता.०१-:* कुडाळ शहर पान बाझार येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सोहेब खान यांनी आज जाहीर रित्या भाजप मध्ये प्रवेश केला आहे. यावेळी तालुका अध्यक्ष विनायक राणे, युवा नेते आनंद शिरवलकर, ओबोसी जिल्हाध्यक्ष दिपक नारकर, शहराध्यक्ष राकेश कांदे, जिल्हा चिटणीस बंड्या सावंत, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पप्या तवटे, माजी सरपंच प्रशांत राणे,…

Read More
You cannot copy content of this page