परिणाम वाढत्या कॉपी राईटचा…
ग्राहकांची कॅसेटच्या दुकानांकडे पाठ;दुकानदारांसह, सिडी निर्माता व भजनीबुवांना फटका *⚡सावंतवाडी ता.०३सहदेव राऊळ-:* आपल्या सर्वांच्या लाडक्या श्री गणेशाच्या आगमनाला काही दिवसांचा अवधी उरला आहे. बाजारपेठेत गणेश सजावट, गणेश पूजेचे साहित्य, गणपतीला लागणारे मोदक व खाद्य पदार्थांची, फटाक्यांच्या खरेदीची रेलचेल चालू असताना गणेशोत्सव संगीतमय, भक्तीमय व वाजत गाजत होण्यासाठी दरवर्षी भजनीबुवांच्या भजने तसेच डबरबारी आणि इतर भक्तीगीतांच्या…
