जिल्हा बॅंकेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांसोबत करणार चर्चा; सतीश सावंत यांची माहिती
*⚡सावंतवाडी ता.२५-:* जिल्हा बॅंकेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा बँकेच्या उमेदवारासोबत चर्चा करण्यासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येणार असून, ते शरद कृषी भवन येथे संवाद साधणार आहेत. अशी माहिती माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी आज सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे.
