आमदार दीपक केसरकर यांना धमकीचे फोन…

पुन्हा वाट्याला याल तर परिमाण वाईट होतील; आमदार दीपक केसरकर

*⚡सावंतवाडी ता.२५-:* जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा पार्श्वभूमीवर आमदार दीपक केसरकर यांना विरोधकांकडून धमकीचे फोन येत असल्याचा खळबळजनक आरोप आमदार दीपक केसरकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे. यावेळी त्यांनी असल्या धमक्यांना आपण घाबरून जाणार नाही. परंतु, पुन्हा माझ्या वाट्याला याल तर परिणाम वाईट होतील असा इशाराच त्यानी यावेळी दिला.

You cannot copy content of this page