गणेशोत्सव काळात वीज वितरणने सक्तीची वीज बिल वसुली करू नये
माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी कार्यकारी अभियंता यांच्याकडे केली मागणी *⚡मालवण ता.०३-:* कोरोना महामारीमुळे जनतेचे आर्थिक गणित बिघडले आहे. त्यातच गणेशोत्सवासाठी लोक पैशांची जमवाजमव करत आहेत. त्यामुळे लोक अडचणीत असताना गणेशोत्सव काळात वीज वितरण कंपनीने सक्तीची वीज बिल वसुली करू नये तसेच वीज पुरवठा खंडित करू नये, अशी मागणी भाजपच्या शिष्टमंडळातर्फे माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर…
