राष्ट्रीय रस्सीखेच खेळाडू रौप्य पदक विजेता जयेश परब यांचा भाजपा वेंगुर्ले च्या वतीने सत्कार
*⚡वेंगुर्ले ता.०५-:* राष्ट्रीय खेळाडू जयेश राजन परब याचे राष्ट्रीय रस्सीखेच स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड होऊन राजस्थान येथे 30,31 ऑगस्ट व 1 सप्टेंबर रोजी झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत रौप्यपदक प्राप्त केल्याबद्दल भारतीय जनता पार्टी च्या वतीने पुष्पगुच्छ व शाल घालून सन्मान करण्यात आला. त्याच्या या यशाबद्दल सर्व क्षेत्रातून कौतुक होत आहे. या सत्कार प्रसंगी भाजप जिल्हा सरचिटणीस…
