बँक आॅफ इंडियाच्या वतीने बांदा केंद्रशाळेतील पाच विद्यार्थीनींना धनादेश वितरण
*⚡बांदा दि.०५-:* बँक आॉफ इंडियाच्या ११६व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने बेटी बचाओ बेटी पढा़ओ या उपक्रमांतर्गत बांदा शाखेच्या वतीने जिल्हा परिषद बांदा केंद्रशाळेतील पाच विद्यार्थीनींना धनादेशाचे वितरण करण्यात आले. १ ते ७ सप्टेंबर २०२१ या कालावधीत बँक आॅफ इंडियाच्या वतीने वर्धापन सप्ताह साजरा केला जात असून बांदा शाखेच्या वतीने जिल्हा परिषद केंद्रशाळा बांदा नं .१ येथे…
