सिंधुदुर्गातील वनसंपत्ती व दुर्मिळ झाडे वाचविण्याची गरज…
अभिनेते सयाजी शिंदे:मालवणातील युथ बिट्स फॉर क्लायमेट व इकोमेट्स संस्थेने घेतली सयाजी शिंदेंची भेट.. ⚡मालवण ता.०४-:सिंधुदुर्गला भरपूर वन संपत्ती लाभली आहे. वृक्ष संवर्धनासाठी आपण कार्यरत असून विविध वृक्षांच्या बिया संकलित करून त्यावर संशोधन करून बियांपासून नवीन वृक्ष लागवड करण्यासाठी आपले प्रयत्न सुरु आहेत, सिंधुदुर्गातील वन संपत्ती व दुर्मिळ झाडे वाचविण्याची आज मोठी गरज आहे, असे…
