रिलायन्स फाउंडेशनने केले तीन हजार मास्क वाटप
तेजस डोंगरिकर, सुनील नेवरेकर यांचा पुढाकार वैभववाडी प्रतिनिधी कोवीड-१९ च्या तिसऱ्या लाटेचा प्रतिकार करण्यासाठी उंबर्डे ग्रामपंचायती मार्फत फवारणी,सेनिटायजर वाटप, मास्क वाटप, कोवीड प्रबोधन,ऑक्सिजन बेड,उपकेंद्र बळकटी करण, प्रा.आ.केंद्राला विविध सुविधा पुरवल्या जात आहेत. याच वेळी श्री.तेजस राजेंद्र डोंगरीकर व श्री.सुनील यशवंत नेवरेकर यांच्या सहकार्याने रिलायन्स फाउंडेशन मुंबई यांच्या वतीने ३००० मास्क मा. तहसीलदार श्री.झळके साहेब, बी.जे.पी….
