Global Maharashtra Breaking News

आर्चीणे येथील यशवंतराव चव्हाण विद्यालयातील दहा विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

वैभववाडी प्रतिनिधी मानव साधन विकास संस्था व जन शिक्षण संस्था सिंधुदूर्ग यांच्या माध्यमातून व माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या प्रयत्नातून गोवा विमानतळ प्राधिकरण यांचे सीएसआर निधीतून मोफत सायकल बँक हा उपक्रम जिल्हाभर राबवण्यात येत आहे. वैभववाडी तालुक्यातील आचिर्णे येथील यशवंतराव चव्हाण विद्यालयातील दहा विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास भाजप जिल्हा उपाध्यक्ष श्री.प्रमोद…

Read More

जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक सेवा आजपासून सुरू

मालवण दि प्रतिनिधी किल्ले सिंधुदुर्ग, विजयदुर्ग किल्ला नागरिक, पर्यटकांसाठी खुला करण्याचा शासनाने घेतलेला निर्णय स्वागतार्हय असून याचबरोबर बंद असलेले नौकाविहार, साहसी जलक्रीडा प्रकारही सुरू करणे आवश्यक आहे. यासाठी पालकमंत्री, खासदार, आमदारांनी प्रयत्न करावेत अशी मागणी पर्यटन व्यावसायिकां मधून करण्यात येत आहे. कोरोना महामारीच्या काळात सर्वांधिक फटका हा पर्यटन व्यवसायास बसला. वॉटरस्पोर्टस्, नौकाविहार, स्कूबा, स्नॉर्कलिंगसारखे पर्यटन…

Read More

सिंधुदुर्ग राजाचे दरबारात जल्लोषी आगमन

*⚡कुडाळ ता.०९-:* राणे परिवाराच्या संकल्पनेतून प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही सिंधुदुर्ग राजाचे अगदी थाटामाटात श्रीं.चा मंडपामध्ये आज आगमन झाले आहे. पिंगुळी काळेपाणी ते म्हापसेकर तिठा, गवळदेव, कुडाळ पोलीस स्टेशन ह्या मार्गे भारतीय जनता पार्टी पोस्ट ऑफिस समोर येथील सिंधुदुर्गच्या राजाचे आज 12 व्या वर्षी दरबारामध्ये आगमन झाले आहे. त्यावेळी उपस्थित कुडाळ माजी नगराध्यक्ष तथा भाजपचे तालुका अध्यक्ष विनायक…

Read More

शासनाने नौका विहार आणि साहसी जलक्रीडा प्रकारही सुरू करावेत

पर्यटन व्यवसायिकांमधून मागणी मालवण दि प्रतिनिधी किल्ले सिंधुदुर्ग, विजयदुर्ग किल्ला नागरिक, पर्यटकांसाठी खुला करण्याचा शासनाने घेतलेला निर्णय स्वागतार्हय असून याचबरोबर बंद असलेले नौकाविहार, साहसी जलक्रीडा प्रकारही सुरू करणे आवश्यक आहे. यासाठी पालकमंत्री, खासदार, आमदारांनी प्रयत्न करावेत अशी मागणी पर्यटन व्यावसायिकां मधून करण्यात येत आहे. कोरोना महामारीच्या काळात सर्वांधिक फटका हा पर्यटन व्यवसायास बसला. वॉटरस्पोर्टस्, नौकाविहार,…

Read More

मालवणचे अॅड. सुदाम म्हाडगुत वृद्धापकाळाने निधन

*⚡मालवण ता.०९-:* मालवण भरड येथील रहिवासी आणि सहकार क्षेत्रातील विधीज्ञ अॅड. सुदाम महादेव म्हाडगुत (वय-८५) यांचे आज गुरुवारी मध्यरात्री एक वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. अॅड. सुदाम म्हाडगुत हे मुंबई येथे सहकार क्षेत्रात काम करीत असताना त्यांनी सहकारी गृहनिर्माण संस्था या क्षेत्रात विधीज्ञ म्हणून ख्याती प्राप्त केली होती परोपकारी व मनमिळाऊ स्वभावामुळे ते जनमानसात लोकप्रिय होते…

Read More

विमानाने येणाऱ्या ७५ प्रवाशांसाठी रेड कार्पेट,तर हायवेवरून येणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी खड्डे

परशुराम उपरकर यांची टिका;भांडणाऱ्यांना नॕशनल हायवेची दूर्दशा दिसत नाही का? *⚡कणकवली ता.०९-:* चिपी विमानतळ उद्घाटनावरून सुरू असलेला शिवसेना आणि भाजपा यांच्यातील वादंग आणि उद्घाटनाचा श्रेयवाद विमानातून येणाऱ्या फक्त ७५ प्रवाशांसाठी आहे. मात्र ज्या मुंबई-गोवा महामार्गावरून लाखो प्रवासी ये-जा करत आहेत, त्या महामार्गाची झालेली दूर्दशा या कोणत्याच राजकीय पक्षाला दिसत नाही का? अशी टिका मनसे सरचिटणीस…

Read More

कुडाळ भंगसाळ नदीत मगरीचे दर्शन

नदीच्या काठावर आली चार ते साडेचार फूट लांबीची मगर *⚡कुडाळ ता.०९-:* कुडाळ हायवेलगत असलेल्या भंगसाळ नदीमध्ये आज पुन्हा एकदा मगरीचे दर्शन पहावयास मिळाले . आज भंगसाळ नदीमध्ये चार ते साडेचार फूट लांबीची भली मोठी मगर नदीच्या काठावर पहावयास मिळाली. ही मगर पहाण्यासाठी हायवेने जा- ये करणाऱ्या पादचारी व वाहन चालक आपली वाहने थांबवून मगर पहाण्यासाठी…

Read More

आरोग्य सेविकांनी खा. विनायक राऊत, आ.वैभव नाईक यांची कणकवलीत घेतली भेट

*⚡कणकवली ता.०९-:* राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कमी केलेल्या २० आरोग्य सेविकांना राज्य शासनाने परत सेवेत घेण्यास मान्यता दिली आहे. या आरोग्य सेविका पूर्ववत आहे त्याच पदावर आरोग्य सेवेत रुजू झाल्या आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्यासाठी शासन स्तरावर यशस्वी पाठपुरावा केल्याबद्दल कणकवली शिवसेना मध्यवर्ती कार्यलयात खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांची त्या आरोग्य सेविकांनी…

Read More

बहुजन शिक्षक, कर्मचारी महासंघ शाखा सिंधुदुर्गतर्फे एकनाथ आंबोकर यांचा सन्मान

*⚡कणकवली ता.०९-:* सिंधुदुर्ग जि. प.चे शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांची बदली झाल्यामुळे बहुजन शिक्षक, कर्मचारी महासंघ शाखा सिंधुदुर्ग यांच्यावतीने एकनाथ आंबोकर यांना शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. १५ जून २०१८ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये बदली होऊन आलेले एकनाथ आंबोकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी गेली तीन वर्षे शिक्षण क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी करून फार मोठे योगदान…

Read More

परिवहन, संसदीय कार्ये मंत्री ॲड. अनिल परब आज सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

*⚡सिंधुदुर्गनगरी दि.०९-:* राज्याचे परिवहन, संसदीय कार्ये तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मंत्री ॲड. अनिल परब हे दिनांक 09 सप्टेंबर 2021 ते 12 सप्टेंबर 2021 पर्यंत सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येणार असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. गुरुवार, दिनांक 09 सप्टेंबर 2021 रोजी रात्रौ 09.30 वा. हरकूळ ता. कणकवली जि. सिंधुदुर्ग येथे आगमन व राखीव. शुक्रवार, दिनांक 10…

Read More
You cannot copy content of this page