दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 60 मि.मी. पाऊस
*⚡सिंधुदुर्गनगरी दि.१२-:* जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 60 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 28.425 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 3564.7825 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – 60(3508), सावंतवाडी –…
