Headlines

Global Maharashtra Breaking News

कुणकेरी रस्त्यासाठी ग्रामस्थांचे तिसऱ्यांदा बेमुदत उपोषण सुरू…

प्रत्यक्षात कामाला सुरुवात होत नाही तोपर्यंत आता माघार नाही; ग्रामस्थांचा इशारा *⚡सावंतवाडी ता.१०-: कुणकेरी ग्रामस्थांच आज तिसऱ्यांदा बेमुदत उपोषण येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर सुरू केले आहे जोपर्यंत त्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होत नाही तोपर्यंत आम्ही इथून माघार घेणार नसल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.

Read More

सावंतवाडी ते कालिका मंदिर कारिवडे दोन एस्टी बस फेऱ्या सुरू ..

*⚡सावंतवाडी ता.१०-: सावंतवाडी ते कालिका मंदिर कारीवडे एस. टी. बससेवा शुक्रवार पासून विद्यार्थी व प्रवाशांच्या सेवेसाठी सुरू करण्यात आली आहे. सकाळी 6.45 व दुपारी 12.30 अशा दोन बस सावंतवाडी आगारातून सोडण्यात येणार आहेत. यावेळी या बसचे चालक व वाहक यांचे गावचे तंटामुक्ती अध्यक्ष तथा माजी सरपंच लक्ष्मण गावकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला….

Read More

दाभोली येथे आंबा मोहोर संरक्षण शेतकरी प्रशिक्षण संपन्न

*⚡वेंगुर्ले ता.१०-:  तालुका कृषी अधिकारी कार्यालय वेंगुर्ला, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा सिंधुदुर्ग व प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने दाभोली येथील श्रीकांत चेंदवणकर यांच्या पटांगणात आज ५ जानेवारी रोजी आंबा व काजू पीक संरक्षण शेतकरी प्रशिक्षण संपन्न झाले.           यावेळी व्यासपीठावर वेंगुर्ले प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे कीटक शास्त्रज्ञ डॉ.ए. वाय….

Read More

स्थानिक व्यापारी आक्रमक भूमिकेमुळे न प प्रशासन नरमले

“त्या” व्यापाऱ्यांना दिली दुकाने थाटून *⚡मालवण ता.१०-: कोरोना विषयक निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर आज पहाटे मालवणात आठवडा बाजारासाठी येणाऱ्या व्यापाऱ्यांच्या गाड्या नगरपालिकेने देऊळवाडा येथे अडवत कोणतीही पूर्वसूचना न देता बाजार भरविण्यास मज्जाव केल्यानंतर या कारवाईमुळे संतप्त बनलेल्या नागरिकांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला न जुमानता नागरिकांनी व्यापाऱ्यांना दुकाने थाटायला लावली. यामुळे नागरिकांच्या आक्रमकतेपुढे नगरपालिका प्रशासन झुकले असून दुकाने…

Read More

कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे मालवण आठवडा बाजार भरविण्यास नगरपालिकेचा मज्जाव

नगरपालिकेच्या या कारवाईबाबत उपस्थित होत आहे प्रश्नचिन्ह : नागरिकांमधून नाराजी *⚡मालवण ता.१०-: कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे आजपासून राज्यात निर्बंध लागू झाले असताना आज मालवण शहरात सोमवारी भरणाऱ्या आठवडा बाजरासाठी परजिल्ह्यातून येणाऱ्या व्यापाऱ्यांच्या गाड्या भल्या पहाटे नगरपालिका प्रशासनाकडून देऊळवाडा येथे अडविण्यात आल्याने मालवण- कसाल व सागरी महामार्गावर वाहनांची मोठी रांग लागून वाहतूक विस्कळीत झाली. कोणतीही पूर्व सूचना…

Read More

५० टक्के प्रवाशी घेऊन होडी वाहतुकीस परवानगी द्या

सिंधुदुर्ग किल्ला होडी वाहतूक संघटनेची मागणी मालवण (प्रतिनिधी) कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढल्याने राज्यात लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमुळे मालवणातील पर्यटन व्यवसायावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी होडी वाहतूक व्यावसायिक संघटनेने पर्यटन व्यवसायासाठी हे निर्बंध शिथिल करण्याची मागणी करत कोरोना विषयक नियमांना अधीन राहून ५० टक्के पर्यटक प्रवाशांच्या उपस्थितीत किल्ला होडी वाहतूक…

Read More

कणकवली येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा स्थलांतराचा निर्णय उद्या होणार

पालकमंत्री उदय सामंत यांनी मराठा समाज कार्यकर्त्यांशी साधला संवाद *⚡कणकवली ता.०९-: कणकवली येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा स्थलांतर मुद्द्यावर पालकमंत्री ना.उदय सामंत यांनी थेट छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे थांबत मराठा समाज कार्यकर्त्यांशी थेट साधणार संवाद साधला. कणकवली येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रात्री 8 वाजता पालकमंत्री उदय सामंत यांचे आगमन झाले .यावेळी मराठा…

Read More

श्री देव दांडेश्वराचा जत्रोत्सव उत्साहात साजरा

*⚡मालवण ता ०९-: रंगीबेरंगी पताक्यांची सजावट आणि विद्युत रोषणाईने सजलेले मंदिर… भाविकांच्या उपस्थितीने फुलून गेलेली किनारपट्टी… मच्छीमारांकडून होणारा श्री देव दांडेश्वराचा जयघोष… अशा उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोरपणे पालन करीत मालवण दांडी येथील श्री देव दांडेश्वराचा जत्रोत्सव साजरा झाला. मालवण दांडी येथील देव दांडेश्वराचा वार्षिक जत्रोत्सवाला आज सकाळपासून प्रारंभ झाला. सकाळी ८…

Read More

पोलिसांना धक्काबुक्की करणार्‍या युवकाला नागरिकांचा चोप

शहरातील घटना *⚡सावंतवाडी ता.०९-:* येथील उपजिल्हा रुग्णालय समोर घडलेला वाद मिटवण्यसाठी गेलेल्या पोलिसांना एका इसमाने धक्का बुक्की केली ही घटना आज सायंकाळच्या सुमारास घडला आहे. मात्र पोलिसांना धक्काबुक्की करतात स्थानिक नागरिकांनी त्या इसमाचा चांगला चोप काढला त्या इसमाला येथील पोलिस ठाण्यात आणण्यात आले आहे

Read More

विद्यापीठ सुधारणा कायदा विरोधी मुख्यमंत्र्याना पाठविली हजार पत्रे

बांदा येथे भाजप युवा मोर्चा युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांची उपस्थिती;जिल्हाध्यक्ष भाई सावंत व उपाध्यक्ष जावेद खतीब यांनी केले स्वागत *⚡बांदा ता.०९-:भाजप युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष तथा पनवेल महानगरपालिकेचे माजी महापौर विक्रांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आज बांदा येथे विविध कार्यक्रम पार पडले. यावेळी राज्य सरकारने लागू केलेल्या विद्यापीठ सुधारणा कायद्याचा निषेध करण्यासाठी…

Read More
You cannot copy content of this page