Headlines

कुणकेरी रस्त्यासाठी ग्रामस्थांचे तिसऱ्यांदा बेमुदत उपोषण सुरू…

प्रत्यक्षात कामाला सुरुवात होत नाही तोपर्यंत आता माघार नाही; ग्रामस्थांचा इशारा

*⚡सावंतवाडी ता.१०-: कुणकेरी ग्रामस्थांच आज तिसऱ्यांदा बेमुदत उपोषण येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर सुरू केले आहे जोपर्यंत त्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होत नाही तोपर्यंत आम्ही इथून माघार घेणार नसल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.

You cannot copy content of this page