नांदगांव,पडेल,मिठबाव, उंबर्डे, प्राथ. आरोग्य केंद्राना रुग्णवाहिका मिळावी
जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांची मागणी *⚡कणकवली ता.२८-:* पडेल, मिठबाव, उंबर्डे, नांदगाव प्राथ.आरोग्य केंद्राना ऍम्ब्युलन्स देण्याची मागणी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून नुकत्याच नवीन ऍम्ब्युलन्स चे लोकार्पण पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले आहे. वैभववाडी तालुक्यातील उंबर्डे, कणकवली तालुक्यातील नांदगाव,तसेच देवगड तालुक्यातील मिठबाव, पडेल प्राथमिक आरोग्य…
