Global Maharashtra Breaking News

अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलिस यंत्रणेला द्या…

मालवण तालुका कॉग्रेसची गृहराज्यमंत्री (शहर) सतेज पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी मालवण दि प्रतिनिधी मालवण शहरात सध्या अवैध धंद्यांचे लोण पसरले असून काही धनदांडगे युवा पिढीला हेरून त्यांच्या मार्फत गांजा, अपू या नशील्या पदार्थां बरोबरच गोवा बनावटीची दारू व लिक्विड पासून बनविलेली दारु, जुगार अड्डा हे धंदे किनारपट्टीसह आजूबाजूच्या भागात राजरोस सुरू असून याबाबत कारवाई करण्याचे…

Read More

इंडोनेशिया व महाराष्ट्रात व्यापार, उद्योगांच्या विकासासाठी एकत्रित काम करू

इंडोनेशिया कॉन्सुलेट जनरल अगुस साप्तानो *⚡मालवण ता.२९-:* इंडोनेशियाचे कॉन्सुलेट जनरल अगुस साप्तानो व शिष्टमंडळाने महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सला भेट दिली व महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष श्री. संतोष मंडलेचा व पदाधिकाऱ्यांशी विविध विषयांवर चर्चा केली. इंडोनेशियाला भेट देण्यासाठी चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा व पदाधिकाऱ्यांना अधिकृत निमंत्रण त्यांनी दिले. तसेच आभासी स्वरूपात ३६ वे ट्रेड एक्सपो इंडोनेशिया प्रदर्शनात…

Read More

सावंतवाडी शहरासाठी आजी-माजी पालकमंत्र्यांनी अंतर्गत मतभेद दूर करावेत

संजू परब; तीन महिने उलटूनही शहराच्या विकासासाठी निधी दिला नाही *⚡सावंतवाडी ता.२९-:* शहराच्या विकासासाठी पालकमंत्री उदय सामंत आणि स्थानिक आमदार दीपक केसरकर यांच्यातील अंतर्गत मतभेद आड येत असून, त्यानी सर्वप्रथम आपल्यातील मतभेद दूर करावेत. असा सल्ला सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब यांनी दिला आहे. दरम्यान खड्डे भरण्यासाठी मागील दोन वर्षांपासून ३५ लाख रुपयांचा निधी दिला नाही….

Read More

सहा महिन्यांपूर्वी मयत इसमाची ओळख अद्याप पटलेली नाही

ओळख पटण्यासाठी देवगड पोलिसांचे आवाहन *⚡देवगड ता.२९-:* देवगड अमरवाडी येथून भाटिकडे जाणाऱ्या रस्त्याचे बाजूला छोट्या पुला नजीक गटाराचे पाण्यात ५० वर्षे वयाच्या अनोळखी इसम २६ मार्च रोजी सकाळी ८चे दरम्यान मयत स्थितीत आढळून येऊन देवगड पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.व तपास करण्यात आला तरी देखील त्याची ओळख पटली नसून या इसमाची उंची ५…

Read More

नवोदय विद्यालयासाठी वराडच्या मैथिली नांदोस्करची निवड

*⚡मालवण ता.२९-:* ऑगस्ट २०२१ मध्ये इ.६ वी साठी जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश निवड चाचणीत मालवण तालुक्यातील वराड येथील सौ.हि.भा. वरसकर विद्यामंदिरची विद्यार्थ्यांनी मैथिली रमेश नांदोस्कर हीची निवड झाली आहे. सलग दोन वर्ष वरसकर विद्यामंदिरचे विद्यार्थी या निवड चाचणीमध्ये यशस्वी होत आहेत. मैथिली नांदोसकर हिला प्रशालेचे शिक्षक श्री.चौकेकर, सौ.मयेकर, श्री. गोसावी,श्री. अहिरे यांचे मार्गदर्शन लाभले. मैथिलीच्या…

Read More

संत रोहिदास सेवाभावी संस्था सिंधुदुर्ग जिल्हा सचिवपदी अंकुश किंजवडेकर

*⚡कणकवली ता.२९-:* संत रोहिदास चर्मकार सेवाभावी संस्थेच्या सिंधुदुर्ग जिल्हा सचिवपदी अंकुश किंजवडेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सिंधुदुर्गनगरी येथील आरोग्यसेवकांच्या पतपेढीमध्ये संस्थेचे संचालक आणि कोकण विभाग अध्यक्ष प्रा. भिकाजी नेरकर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच संस्थेचे राज्याधक्ष्य संजय कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारणी सभा नुकतीच पार पडली. कुडाळ तालुका सदस्य असलेले अंकुश किंजवडेकर यांनी गेल्या दोन…

Read More

मालमत्ता करवाढ विशेष सभेला शिवसेना सदस्य अनुपस्थित

त्यांना घरीच राहणे वाटले उचीत;नगराध्यक्ष संजू परब यांचा आरोप *⚡सावंतवाडी ता.२९-:* शहरातील मालमत्ता करवाढी संदर्भात आज नगराध्यक्ष संजू परब यांनी सावंतवाडी नगरपालिकेत विशेष सभेचे आयोजन केले होते. या सभेस भाजपच्या सर्व नगरसेवकांनी उपस्थिती दर्शवत मालमत्ता कर वाढीस विरोध दर्शवला आहे. कोरोना मुळे नागरिक आर्थिक संकटात असून, मालमत्ता कर वाढवणे अयोग्य असल्याचे मत सर्वांनी व्यक्त केले…

Read More

जिल्ह्यातील ४३७ अंगणवाड्याना नाही स्वतःची इमारत

सिंधुदुर्गनगरी ता २९ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण कार्यरत १५९१ अंगणवाड्यांपैकी तब्बल ४६७ अंगणवाड्यांना स्वतःच्या मालकीची इमारत नसल्याची बाब आजच्या महिला व बालविकास विभागाच्या सभेत उघड झाली. तर ज्या अंगणवाड्यांना स्वतःची इमारत नाही अशा अंगणवाड्यांना स्वतःची इमारत मिळण्यासाठी जागा उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न करा. असे आदेश सभापती शर्वांनी गावकर यांनी सभेत दिले. जिल्हा परिषद महिला व बालविकास…

Read More

अध्यक्षा संजना सावंत यांनी रुग्णवाहिकांच्या चाव्या केल्या सुपूर्द

सिंधुदुर्गनगरी ता २९-:राज्य सरकारच्या आपत्ति व्यवस्थापन विभागाकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी प्राप्त झालेल्या रुग्णवाहिका आज जि प अध्यक्ष संजना सावंत यांच्या हस्ते प्राथमिक आरोग्य केंद्रना सुपुर्द करण्यात आल्या. जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते या रूग्णकाहिकांचे सोमवारी लोकार्पण झाले होते. राज्य आपत्ती व्यवस्थापन विभाग यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी नवीन १४ रुग्णवाहिका मिळाल्या आहेत. यातील ११ रुग्णवाहिका आज…

Read More

बांदा केंद्रशाळेच्या युग्धा बांदेकरची नवोदय विद्यालयासाठी निवड

*⚡बांदा ता.२९-:* जिल्हा परिषद केंद्रशाळा बांदा नं. १ शाळेतील विद्यार्थीनी कुमारी युग्धा दिपक बांदेकर हिची सन २०२१-२२या शैक्षणिक वर्षासाठी जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड झाली आहे. चालूवर्षी ११आॅगस्ट रोजी जवाहर नवोदय विद्यालासाठी इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांची निवड करणेसाठी परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते .या स्पर्धेत जिल्हाभरातून मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते. देशभरातील नवोदय विद्यालयात सहावीच्या प्रवेशासासाठी…

Read More
You cannot copy content of this page