हिंदळे राणेवाडी येथे बंद घर तोडून चोरी…
अज्ञाताविरोधात पोलिस स्थानकात गुन्हा दाखल; कॅमेरासह पाच हजाराची चोरी… देवगड ता.२९-:* तालुक्यातील हिंदळे राणेवाडी येथील राहत्या घराची दरवाजाची कडी तोडून घरात प्रवेश केला व घरातील कपडे विस्कटले कपाट उघडून त्या कपाटातील जुना वापरातील कॅमेरा रु ५०००/-हजार अज्ञात व्यक्तीने चोरून नेला अशी फिर्याद हिंदळे राणेवाडी येथील अनंत गणपत राणे यांनी देवगड पोलीस स्थानकात दिली आहे. सदरची…
