Global Maharashtra Breaking News

बांदा बाजारपेठेत ‘बंद’चा फारसा प्रभाव नाही

ग्राहकांनी बाजारपेठेत यावे : सरपंच अक्रम खान यांचे आवाहन व्यापारी मोठ्या प्रमाणात दाखल *⚡बांदा ता.११-:* उत्तरप्रदेश लखीमपूर येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्यापाऱ्यांना भारत बंद मध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले होते, मात्र सावंतवाडी तालुक्यातील मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या बांदा बाजारपेठेत याचा फारसा प्रभाव जाणवला नाही. येथील आठवडा बाजारासाठी मोठ्या प्रमाणात व्यापारी…

Read More

व्यापाऱ्यांनी बंद धुडकावला

महाविकास आघाडीचा भाजप विरोधाचा झाला फ्लॉप शो;शहराध्यक्ष अजय गोंदावळे यांची टीका *सावंतवाडी :* महाविकास आघाडीच्यावतीने आज सावंतवाडीत बंदची हाक देण्यात आली होती. मात्र, या बंदला सावंतवाडीतील‌ व्यापाऱ्यांनी धुडकावून लावत प्रतिसाद दिला नाही. दुकान उघडीच ठेवत व्यापाऱ्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या आवाहनाला धुडकावले आहे, त्यामुळे सावंतवाडीत तिघाडी सरकारचा फ्लॉप शो पहायला मिळाला आहे. महाविकास आघाडी सरकारचे पदाधिकारी…

Read More

ऐन नवरात्रोत्सवात मडुरा, आरोस पंचक्रोशीत वारंवार वीज गूल

भाविक आक्रमक *⚡बांदा ता.११-:* ऐन नवरात्रोत्सवात विजेचा लपंडाव सुरू झाल्याने भाविकांच्या आनंदावर काळोख आला आहे. पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या रात्री थोडाफार लपंडाव चालू होता परंतु चौथ्या रात्री तर गेलेली वीज दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत आलीच नव्हती. जर उर्वरित नऊ दिवस वीजपुरवठा सुरळीत न केल्यास आम्ही आक्रमक पवित्रा घेणार असल्याचा इशारा, आरोस व मडुरा पंचक्रोशीतील नागरिकांनी दिला आहे….

Read More

लखीमपुर घटनेचा महाविकास आघाडी सरकार कडून सावंतवाडीत निषेध…

तिन्ही पक्षांच्या तालुका प्रमुखासह काँग्रेस जिल्हाध्यक्षाना पोलिसांनी घेतले ताब्यात *⚡सावंतवाडी ता.११-:* लखीमपूर येथे घडलेल्या घटनेचा आज सावंतवाडी तालुक्यात महा विकास आघाडी सरकारच्या वतीने निषेध करण्यात आला. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी पोलिसांकडून तिन्ही पक्षांच्या तालुका प्रमुख शिवसेनेचे रुपेश राऊळ, राष्ट्रवादीचे पुंडलिक दळवी, काँग्रेस चे महेंद्र सांगेलकर तसेच काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाळा गावडे…

Read More

कर्तव्यदक्ष लेडी सिंघम म्हणून सिंधुदुर्गात नाव लौकिक प्राप्त केलेल्या स्त्री शक्ती…

सावंतवाडीच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती यादव… *⚡सावंतवाडी ता.११ विनय वाडकर-:* घरची बेताची परिस्थिती, सांगली जिल्ह्यातील पडे गाव तालुक्यातील वांगी सारख्या अती दुर्गम भागातील त्यामुळे जास्त शिकली तर मुलगी वाया जाईल अशी सामाजिक वृत्ती पण तरी देखील आई- वडील आणि भावोजी यांच्या खंबीर पाठिंब्यामुळे अथक प्रयत्न करून पोलिस खात्यात अधिकारी बनलेल्या आणि सावंतवाडीसह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात…

Read More

रेडी नदी किनारी सापडला अज्ञात महिलेचा मृतदेह

वेंगुर्ला: तालुक्यातील रेडी येथील नदीकिनारी आज रविवारी (१० ऑक्टोबर) सायंकाळी अज्ञात महिलेचा मृतदेह आढळला. रात्री उशिरापर्यंत या महिलेची ओळख पटली नसल्याची माहिती वेंगुर्ला पोलिसांनी दिली आहे. रेडी येथील नदीत सायंकाळी मच्छिमारी करत असताना येथील स्थानिकांना किनारी मृतदेह असल्याचे निदर्शनास आले. यावेळी त्यांनी तात्काळ स्थानिक जि. प सदस्य प्रितेश राऊळ यांच्याशी संपर्क साधून त्यांना माहिती दिली….

Read More

बौद्ध सेवा संघ व माता रमाई महिला मंडळ यांच्या वतीने १४ ऑक्टोंबरला धम्मचक्र प्रवर्तन दिन कार्यक्रमाचे आयोजन

वैभववाडी प्रतिनिधी वैभववाडी तालुका बौद्ध सेवा संघ व माता रमाई महिला मंडळ शाखा ग्रामीणच्या वतीने गुरुवार दिनांक 14 ऑक्टोबर रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी ‘वैभवपर्व’ या त्रैमासिक डिजिटल अंकाचा प्रकाशन सोहळा संपन्न होणार आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व सांस्कृतिक भवन या ठिकाणी याप्रसंगी बुद्ध पूजा पाठ व धम्मदीक्षा…

Read More

सदाशिव पवार गुरुजी स्मृती प्रतिष्ठानच्यावतीने दिला जाणार आदर्श पुरस्कारचा उपक्रम स्तुत्य

कणकवली तहसीलदार आर.जे.पवार यांनी केले कौतुक *⚡कणकवली ता.१०-:* विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याबरोबरच सुशिक्षित व सुसंस्कारीत नागरिक घडविण्याचे हे शिक्षक करीत असतात. त्यांचे हे कार्य पवित्र असून शिक्षकांच्या त्यागीवृत्तीमुळे घरोघरी ज्ञानगंगा पोहोचत असते. कोणताही पुरस्कार सहज मिळत नसतो, तो पुरस्कार मिळविण्यासाठी प्रचंड मेहनत घेऊन चांगले काम दाखवावे लागते. तेव्हाच तो पुरस्कार मिळत असतो. शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांचे प्रेम हाच…

Read More

ओरोस येथे कारचा मोठा अपघात

सुदैवाने चालकाला किरकोळ दुखापत *⚡ओरोस ता.१०-:* कणकवली कडून कुडाळ—पिंगुळी कडे जाणारी आय 20 गाडी नं. MH 07 Q 7181 ही गाडी ओरोस येथील भवानी मंदीर समोरच्या पुलावर आल्यानंतर अपघातग्रस्त झाली असून गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.सुदैवाने चालक गणपत दळवी रा. पिंगुळी यांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांनाओरोस येथील सरकारी दवाखाण्यात पुढील उपचारासाठी पाठवले आहे. गणपत…

Read More

गावचा आधारस्तंभ, विकासपुरुष काळाच्या पडद्याआड…

एडगाव वासियानी आपल्या भावना व्यक्त करत वाहिली पुंडलिक रावराणे यांना आदरांजली वैभववाडी प्रतिनिधी गावात राजकारण न करता समाजकारण करत पुंडलिक उर्फ नाना रावराणे यांनी तब्बल 25 वर्षे सरपंच पद सांभाळले होते. नानांना शेतीमध्ये प्रचंड आवड होती. वडिलोपार्जित शेती सांभाळून प्रत्येकाने इतर गोष्टी कडे लक्ष दिले पाहिजे. असा सल्ला नाना नेहमी प्रत्येकाला देत असत. नाना स्वच्छतेचे…

Read More
You cannot copy content of this page