पिंगुळीतील ‘त्या’ प्रकाल्पासाठी फक्त बिनशेती रेखांकन परवानगी दिली…
सरपंच अजय आकेरकर यांनी केले स्पष्ट “प्रकल्पाचा आराखडा आला नसल्याने अधिक बोलण्यास नकार.. कुडाळ : पिंगुळी पाझर तलावाच्या परिसरात होणाऱ्या नियोजित बंगलो प्रकल्पासाठी पिंगुळी ग्राम पंचायतीने फक्त बिनशेती रेखांकन परवानगी दिली आहे. पाझर तलावावर सुरु असलेली नळपाणी पुरवठा योजना सुस्थितीत ठेवून विकासकाने नियोजन करायचे आहे. त्या संदर्भात विकासकाने आपल्याला पत्रव्यवहार केलेला आहे, असे पिंगुळीचे सरपंच…
