बांदा-शिरोडा मार्गावर मातीचे ढिगारे
ग्रामस्थांसह प्रवासी झाले आक्रमक : पाडलोस मडुरा येथील प्रकार; तात्काळ माती न हटवल्यास काम बंद पाडण्याचा इशारा बांदा ता.०४-:* बांदा-शिरोडा मार्गावरील पाडलोस मडुरा येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सुरू असलेल्या पाईपलाईन खोदाईची माती पूर्णपणे रस्त्यावर टाकून ढिगारे उभे करण्यात आले आहेत. तसेच पोकलेन मशीन वापरल्याने रस्ता उखडला असून याला जबाबदार कोण असा सवाल ग्रामस्थांनी केला. पूर्ण…
