रेवतळे येथील श्री देव महापुरुष देवालयाचा कलशारोहण सोहळा संपन्न
मालवण ता.१०-:* ढोल ताशांच्या गजरात, देव महापुरुषाचा जयघोष करत, भक्तीपूर्ण व चैतन्यमय वातावरणात मालवण रेवतळे येथील श्री देव महापुरुष देवालयाचा कलशारोहण समारंभ आज गुरुवारी पार पडला. यावेळी जीर्णोद्धार करण्यात आलेल्या महापुरुष मंदिरावर धार्मिक विधी व पूजा अर्चा करून कलशाचे आरोहण करण्यात आले. मालवण शहरातील रेवतळे येथील श्री देव महापुरुष मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. यानिमित्त…
