Headlines

Global Maharashtra Breaking News

कुणकेश्वर यात्रा नियोजनाची १५ फेब्रुवारी रोजी कुणकेश्वर येथे बैठक

देवगड ता.१२-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यातिल देवगड तालुक्यातील मौजे कुणकेश्वर श्री देव स्वयंभू वार्षिक जत्रौत्सव २०२२,दि.१मार्च २०२२ व श्री देव रामेश्वर देवस्थान गिर्ये,-विजयदुर्ग रामेश्वर वार्षिक जत्रौत्सव,दि २६ फेब्रु ते २ मार्च रोजी होणार आहे. या यात्रा उत्सवात मोठ्या प्रमाणात भाविक येतात.उत्सवाचे वेळी भाविकांच्या व्यवस्थेसाठी आवश्यक पायाभूत सुविधा,कायदा सुवव्यस्थेबाबत मा जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांचे अध्यक्षतेखाली,मंगळवार दि १५ फेब्रुवारी रोजी…

Read More

विकास गुरव यांचा तिवरे गावातील बांधकाम कामगारांच्यावतीने सत्कार

कणकवली ता.१२-:* कणकवली तालुक्यातील तिवरे गावचे सुपुत्र विकास राजाराम गुरव यांची भारतीय मजदुर संघ सिंधुदुर्ग अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल तिवरे गावातील नोंदीत बांधकाम कामगारांंच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी विकास गुरव यांनी बांधकाम कामगाराचे मूलभूत प्रश्न आपण मार्गी लावणार असल्याचे सांगत पुढील काळात शासनाच्या येणाऱ्या योजनांचा फायदा बांधकाम मजुरांना करून देणार असल्याचेही गुरव यांनी सांगितले. यावेळी भारतीय…

Read More

गरजू गरीब व्यक्तींना जयपूर फूट आणि जयपूर हॅन्डच्या माध्यमातनू संधी

रोटरी क्लबचे अध्यक्ष हनीफ मेमन देवगड-प्रतिनिधी तालुक्यातील गरजू गरीब व्यक्तींना जयपूर फूट आणि जयपूर हॅन्डच्या माध्यमातनू जी संधी रोटरी क्लब ऑफ मॅन्गोसिटी ला मिळाली आहे हे आमचे भाग्य असून यापुढे असेच सामाजिक उपक्रम राबवून तालुक्यातील गरजू मानस आमचा असल्याचा विश्वास रोटरी क्लबचे अध्यक्ष हनीफ मेमन यांनी उदघाटन प्रसंगी व्यक्त केला. रोटरी क्लब ऑफ मँगो सिटी…

Read More

तिवरे धनाचीवाडी ते हवेलीनगर रस्ता डांबरीकरणाचा शुभारंभ

कणकवली ता.११-:* जिल्हा वार्षिक योजना आराखड्यातुन तिवरे मुख्य रस्ता धनाचीवाडी ते हवेलीनगर पर्यंत जाणारा रस्ता खडीकरण, डांबरीकरण करणे ( रु. ५ लाख) पालकमंत्री उदय सामंत यांनी मंजूर केले. या रस्त्याचे भूमिपूजन माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत यांनी केले. यावेळी तालुकाप्रमुख शैलेश भोगले, तालुकाप्रमुख निसार शेख, उपतालुकाप्रमुख भालचंद्र दळवी, संतोष महाडेश्वर, प्रसन्न महाडेश्वर, निलेश परब,…

Read More

आयडीयल नर्सिंग स्कूल आणि सिंधुगर्जना ढोलताशा पथकातर्फे मोफत आरोग्य शिबीर

कणकवली 11 फेब्रुवारी (प्रतिनिधी)- आयडीयल नर्सिंग स्कूल आणि सिंधुगर्जना ढोलताशा पथक आयोजित १४ फेब्रुवारी रोजी मोफत आरोग्य शिबीर व विनामूल्य औषधोपचार डॉ. अनिल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सायंकाळी ठीक ३ ते ७ या वेळेत श्री स्वयंभू विद्यामंदिर शाळा क्र.२ बांधकरवाडी कणकवली येथे आयोजित केले आहे. तरी सर्वांनी या शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत…

Read More

गोवा विधानसभा निवडणुकीत शिवसेना नेते संदेश पारकर यांचा प्रचारार्थ भगवा झंझावात

कणकवली ता.११-:* गोवा विधानसभा निवडणूकीत शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी शिवसेना युवानेते संदेश पारकर यांच्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते गोव्यात ठाण मांडुन आहेत. संदेश पारकर हे शिवसेना उमेदवारांसोबत घरोघरी जाऊन प्रचार करण्याला प्राधान्य देत आहेत. संदेश पारकर हे शिवसेना खासदार प्रवक्ते श्री.संजय राऊत, शिवसेना सचिव खासदार श्री.विनायक राऊत, महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय…

Read More

नवनिर्वाचित जिल्हा बँक संचालकांचा पंचायत समिती उपसभापती याच्या हस्ते सत्कार…

सावंतवाडी ता.१०-: जिल्हा बँकेचे नवनिर्वाचित संचालक श्री. रवींद्र मडगावकर, श्री. गजानन गावडे आणि श्री. विद्याधर परब यांचा सत्कार आज सावंतवाडी तालुका पंचायत समितीचे उपसभापती शितल राऊळ यांच्या हस्ते पंचायत समितीच्या मासिक सर्वसाधारण सभेत करण्यात आला. यावेळी पंचायत समिती सदस्य पंकज पेडणेकर, संदीप मेस्त्री बाबू सावंत आदी सदस्य उपस्थित होते.

Read More

कळणे खाण प्रकल्प सुरू करण्याचे कंपनीने धाडस करू नये…

पंचायत समिती सदस्य बाबुराव धुरी यांचा इशारा… दोडामार्ग ता.११ सुमित दळवी-:* जुलै महिन्यात कळणे खाणीत बेकायदा करून ठेवलेला पाण्याचा साठा बाहेर काढण्यासाठी मशिन लावून खोदकाम करून कळणे खाणींचा बांध फोडून गावातील शेतकऱ्यांना शेती बागायती जमीन यापासून वंचित ठेवून झालेली कोट्यावधी रुपये नुकसान भरपाई देखील अजून शेतकऱ्यांना दिलेली नाही संबंधित अधिकारी या कंपनीच्या विरोधात कोणत्याही प्रकारची…

Read More

शहरातील काही युवकांकडून एका युवकाला मारहाण…

प्रकरण पोलिस स्थानकात सावंतवाडी ता.१०-: शहरातील 3 ते 4 युवकांकडून एक तरुणाला लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली आहे. हा प्रकार आज सायंकाळी उशिरा शहरातील एका बिल्डिंग परिसरात घडला. संबंधित सर्व जण हे शहरातीलच असल्याची माहिती प्राप्त झाली असून, हा सर्व प्रकार पोलीस ठाण्यात गेला आहे. याबाबतची पुढील प्रक्रिया उशिरा पर्यंत सुरू होती. तर त्या…

Read More

गावठी बॉम्ब बाळगल्याप्रकणी संशयित आरोपीची जामिनावर मुक्तता…

अँड परिमल नाईक यांनी पाहिले काम *⚡सावंतवाडी ता.१०-:* गावठी बॉम्ब आणि शिकारीची बंदूक अनधिकृत रित्या सोबत बाळगल्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीला सत्र न्यायलयाने 30 हजार रुपयांच्या जामिनावर मुक्तता केली आहे. याकामी आरोपीच्या वतीने अँड परिमल नाईक यांनी काम पाहिले आहे.

Read More
You cannot copy content of this page