अँड परिमल नाईक यांनी पाहिले काम
*⚡सावंतवाडी ता.१०-:* गावठी बॉम्ब आणि शिकारीची बंदूक अनधिकृत रित्या सोबत बाळगल्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीला सत्र न्यायलयाने 30 हजार रुपयांच्या जामिनावर मुक्तता केली आहे. याकामी आरोपीच्या वतीने अँड परिमल नाईक यांनी काम पाहिले आहे.
