जिमखाना स्पोर्ट्स क्लबमधील जलतरण तलाव सुरू करावा

पुजा दळवी यांची मागणी : नागरिकांच्या फायद्यासाठी शिव उद्यानमधील जिमची वेळ बदला

सावंतवाडी ता.१०-:* शहरातील शिव उद्यानमध्ये असलेले ओपन जीमची वेळ स. ७ ते सायं. ५ करण्यात यावी जेणेकरून यांचा फायदा नागरिकांना घेता येईल, जिमखाना येथील स्पोर्ट्स क्लबमधील जलतरण तलाव सुरू करावा अशी मागणी सौ. पुजा दळवी यांनी मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांच्याकडे केली.

यावेळी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शहराध्यक्ष देवा टेमकर, हिदायतुल्ला खान, इफ्तिकार राजगुरू, बावतिस फर्नांडिस,पूजा दळवी खालिद बैग आदी उपस्तीत होते.

You cannot copy content of this page