सावंतवाडी ता.१०-: जिल्हा बँकेचे नवनिर्वाचित संचालक श्री. रवींद्र मडगावकर, श्री. गजानन गावडे आणि श्री. विद्याधर परब यांचा सत्कार आज सावंतवाडी तालुका पंचायत समितीचे उपसभापती शितल राऊळ यांच्या हस्ते पंचायत समितीच्या मासिक सर्वसाधारण सभेत करण्यात आला.
यावेळी पंचायत समिती सदस्य पंकज पेडणेकर, संदीप मेस्त्री बाबू सावंत आदी सदस्य उपस्थित होते.
