कणकवली तालुका पत्रकार समितीतर्फे आयोजित निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर
कणकवली 19 फेब्रुवारी (प्रतिनिधी)-कणकवली तालुका पत्रकार समितीतर्फे आयोजित निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. रविवार २७ फेब्रुवारी रोजी पिसेकामते येथील मैत्री रिसॉर्ट येथे पत्रकार संघाच्यावतीने आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात यशस्वी स्पर्धकांना गौरविण्यात येणार आहे. कणकवली तालुका पत्रकार संघाच्यावतीने पाचवी ते सातवी, आठवी ते दहावी, महाविद्यालयीन अशा तीन गटांमध्ये कणकवली तालुक्यातील शाळांसाठी निबंध स्पर्धा आयोजित…
